क्रीडा

क्रिकेटर ‘केएल राहुल’ आणि ‘अथिया शेट्टी’ आणि आज अडकणार विवाह बंधनात..फक्त ‘या’ 70 लोकांनाच पाठवले गले निमंत्रण.. मिडियावाल्यांसाठी सुद्धा विशेष सोय.. पहा फोटो.

KL RAHUL ATHIYA SHETTY WEEDING

क्रिकेटर केएल राहुल अथिया शेट्टी शेट्टी आणि आज अडकणार विवाह बंधनात.. या फक्त याच लोकांना पाठवले गले निमंत्रण.. मिडियावाल्यांसाठी सुद्धा विशेष सोय.. पहा फोटो.

स्टार कपल केएल राहुल (K.L.RAHUL) आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty) आजम्हणजे 23 जानेवारीला खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या बंगल्यावर लग्नबंधनात अडकणार आहेत. हा विवाह सोहळा जरी छोटासा असला तरीसुद्धा  चर्चा आहे की, ते आयपीएल नंतर एक भव्य समारंभ आयोजित करतील. केएल राहुल आणि अथिया शेट्टी बर्याच काळापासून एकत्र आहेत आणि सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसत आहेत. त्यांच्या लग्नाबाबत बऱ्याच दिवसांपासून अफवा पसरत होत्या, पण हे जोडपे त्यांच्या कामात व्यस्त होते. आता ती तिच्या आयुष्यातील मोठ्या दिवसासाठी तयार आहे.

 या सेलेब्रीटी आणि खेळाडूंना पाठवले गेले लग्नाचे आमंत्रण?

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

सूत्रानुसार अभिनेता सलमान खान, जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार आणि विराट कोहली यांच्यासह बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक सेलिब्रिटी या लग्नात सहभागी होणार आहेत. सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसवर केएल राहुल-अथिया शेट्टीच्या संगीत सेरेमनीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्म हाऊसवर मोठ्या आवाजात संगीत ऐकू येत होते. दप्रसिद्ध छायाचित्रकार रोहन श्रेष्ठ रविवारी सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसवर स्टाईलमध्ये पोहोचला. पाहुण्यांच्या यादीत सुमारे 70 लोकांचा समावेश आहे, अहवालानुसार – प्रवेश करणाऱ्या सर्व पाहुण्यांना त्यावर ‘क्रू’ लिहिलेला बँड दिला जाईल. तसेच, त्यांना एक स्टिकर मिळेल जो त्यांना फोनचा कॅमेरा वापरण्यापासून रोखेल.

माध्यमांसाठी सुद्धा विशेष सोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या कुटुंबीयांनी कार्यक्रमस्थळाबाहेर जमलेल्या कॅमेरामनची काळजी घेतली आहे. प्रसारमाध्यमांसाठी फार्म हाऊसच्या बाहेर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात आला आहे. सुनील शेट्टी बाहेर थांबलेल्या फोटोग्राफर्सना म्हणाले – मी उद्या मुलांना घेऊन येतो.

तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन रविवारी सुरू झाले. फार्महाऊसच्या आवारात हळदी आणि मेहंदीचे विधी केले जात असल्याची माहिती आहे. फार्महाऊस फुलांनी आणि दिव्यांनी सजवले आहे. कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसाठी एक भव्य कॉकटेल पार्टी आयोजित करण्यात आली आहे.


हेही वाचा:

नॉकआउट सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने घडवला इतिहास, बांग्लादेशच्या 4 तगड्या फलंदाजांना बाद करत नावावर केले मोठे विक्रम..!

या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..

“वर्ल्डकप मध्ये ऑरेंज कॅप सुरु करा” के.एल. राहुल पुन्हा स्वस्तात बाद झाल्याने चाहते झाले प्रचंड नाराज, सोशल मिडीयावर उडवली जातेय खिल्ली..

आकाश चोप्रा ते हर्ष भोगले.. एका क्रिकेट सामन्यासाठी तब्बल एवढी फीस घेतात हे कोमेंटेटर, त्यांच्या कोमेंटरीचे आहेत लाखो दिवाने.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button