क्रीडा

“याला कर्णधार केलं, तरीही हा धावा काढणार नाही” फक्त 8 धावा काढून बाद झाल्यावर कर्णधार के.एल. राहुल होतोय ट्रोल….

“याला कर्णधार केलं, तरीही हा धावा काढणार नाही” फक्त 8 धावा काढून बाद झाल्यावर कर्णधार के.एल. राहुल होतोय ट्रोल….


भारतीय संघाकडून ईशान किशनने द्विशतक आणि विराट कोहलीने शतक ठोकल्यानंतर टीम इंडिया चांगल्या स्थितीमध्ये आली आहे.  सगळीकडे सोशल मिडीयावर विराट आणि ईशान किशनच्या खेळीची स्तुती हॉत असतांना दुसरीकडे मात्र कर्णधार के.एल. राहुल पुन्हा एकदा ट्रोल होतोय.

भारतीय संघाने बांगलदेश विरुद्ध प्रथम फलंदाजी करतांना 409 धावांचा विशाल डोंगर उभा केला मात्र यात कर्णधार राहुलचे फक्त ८ धावांचे योगदान आहे. ते पाहून चाहते त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत. स्वतः कर्णधार असून राहूल एकही चांगली खेळी करतांना दिसून आला नाहीये.

के.एल.राहुल

शिवाय आता पुढील कसोटी सामन्याच्या मालिकेत सुद्धा राहुलकडेच संघाचे कर्णधारपद असल्यामुळे आज तरी राहुलने चांगली खेळी करावी अशी  चाहत्यांची इच्छा होती, अंतर राहुल त्यात अपयशी ठरला आहे.

5 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला कर्णधार के.एल. राहुल फक्त एका चौकाराच्या मदतीने 8धावा काढून बाद झाला.त्याला गोलंदाज हुसेनने 41 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर मात्र कर्णधार के.एल. राहुल सोशल मिडीयावर चांगलाच ट्रोल होतोय.

भलेही टीम इंडियाने बांग्लादेश समोर मोठे लक्ष ठेवले आहे. मात्र कर्णधार लौकिकाला साजेशी कामगिरी करू न शकल्यामुळे लोक त्याच्यावर चांगलेच नाराज झाले आहेत. पाहूया सोशल मिडियावरील काही मिम्स आणि ट्वीट.


हेही वाचा:

आमीर खानच्या लेकीच्या साखरपुड्यात तिच्याच रेड ड्रेसची चर्चा, दिसत होती एकदम सुंदर तर ड्रेसची किंमत वाचून बसेल धक्का..

न्युझीलंडविरुद्ध एकाच सामन्यात विजय मिळवताच हार्दिक पंड्यामध्ये आला अहंकार, “म्हणाला आता मी गोलंदाजी करणार नाही”

पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…

व्हिडीओ प्लेलीस्ट :

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
TEAM INDIA के प्लेअर्स ने खेली होली, बीसीसीआय ने शेअर किये PHOTO IRAL अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या सुंदर अदानी लुटली मेहफिल, पहा PHOTO 3 indian player who cant play against shrilanka in odi series VIRAL PHOTO:अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा रेड ड्रेसमध्ये बोल्ड लुक! महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या ट्रेडीशनल लुकवर चाहते फिदा,