क्रीडा

“कमीत कमी कसोटीमध्ये तरी अर्धशतक करायचे होते” पहिल्या कसोटीतसुद्धा स्वस्तात बाद झाल्याने कर्णधार के.एल. राहुल लोकांच्या निशाण्यावर, सिरीज सोडून लग्नावर फोकस करण्याचा दिला सल्ला!

“कमीत कमी कसोटीमध्ये तरी अर्धशतक करायचे होते” पहिल्या कसोटीतसुद्धा स्वस्तात बाद झाल्याने कर्णधार के.एल. राहुल लोकांच्या निशाण्यावर, सिरीज सोडून लग्नावर फोकस करण्याचा दिला सल्ला!


एकदिवशीय मालिका गमवल्यानंतर भारत आजपासून बांग्लादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्याची मालिका खेळत आहे. पहिला कसोटी सामना आज सुरु झाला असून त्यात कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र बांग्लादेश च्या गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवत 30 षटकाच्या आतच भारतीय संघाला 3 मोठे झटके दिले.

भारतीय डावाची सुरुवात करण्यास आलेले सलामीवीर शुभमन गिल आणि लोकेश कर्णधार लोकेश राहुल संघाला चांगली सुरवात करून देण्यास अपयशी ठरले.आणि 40 धावांवर शुभमन गिलच्या रूपाने भारतीय संघाला पहिला धक्का बसला. गील आपल्या या छोट्याश्या खेळीत फक्त 20 धावा काढू शकला.

के.एल. राहुल

त्यानंतर लगेचच कर्णधार के.एल. राहुल च्या रूपाने भारताला दुसरा धक्का बसला. राहुल फक्त 22 धावा काढू शकला. कर्णधार असूनही स्वस्तात बाद झाल्याने राहुलवर चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. कमीत कमी कसोटीमध्ये तरी कर्णधारपदाला साजेशी खेळी राहुल खेळेल अशी आशा चाहत्यांना होती मात्र राहुलने चाहत्यांच्या या आशेवर सुद्धा पाणी सोडले आहे. खालील अहमदने त्याला बाद केले.

राहुल बाद होताच सोशल मिडीयावर झाला ट्रोल.


हेही वाचा:

म्हणून रिषभ पंतला बाहेर काढून त्याएवजी चेतेश्वर पुजाराला कसोटी संघाचा उपकर्णधार केले. लोकेश राहुलने सांगितले मोठे कारण..

नीट खेळता येत नाही, आणि दुसर्यावर राग काढताहेत’. दुसरी कसोटी तर हरलेच शिवाय सिरीजसुद्धा हातातून गेली म्हणून इंग्लंडच्या खेळाडूसोबत केले धक्कादायक वर्तन.. पहा व्हिडीओ.

“वर्ल्डकप मध्ये ऑरेंज कॅप सुरु करा” के.एल. राहुल पुन्हा स्वस्तात बाद झाल्याने चाहते झाले प्रचंड नाराज, सोशल मिडीयावर उडवली जातेय खिल्ली..

आकाश चोप्रा ते हर्ष भोगले.. एका क्रिकेट सामन्यासाठी तब्बल एवढी फीस घेतात हे कोमेंटेटर, त्यांच्या कोमेंटरीचे आहेत लाखो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button