क्रीडा

“इम्पॉर्टन्ट मॅच है तो नही हो पायेगा” आजच्या सामन्यात सुद्धा 5 धावा काढून बाद झाल्यावर राहुलवर भडकले चाहते, दिले चक्क असे सल्ले..

“इम्पॉर्टन्ट मॅच है तो नही हो पायेगा” आजच्या सामन्यात सुद्धा 5 धावा काढून बाद झाल्यावर राहुलवर भडकले चाहते, दिले चक्क असे सल्ले..


टी-२० विश्वचषकाचा दुसरा सेमीफायनल सामना आज इंग्लंड आणि भारत यांच्यात एडीलेटमध्ये खेळवला जात आहे. इंग्लडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय

खरा ठरवला. भारतीय संघाचे ग सलामीवर रोहित शर्मा आणि के.एल. राहुल मैदानावर येताच भारतीय फलंदाजांना फलंदाजी करण्यात अडचण दिसत होती. त्याचाच फायदा घेत क्रिस ओक्सने सलामीवर राहुलला बाद केले. फक्त ५ धावा काढून सलामीवर लोकेश राहुल बाद झाल्यावर चाहते राहुलवर चांगलेच रागावले आहेत. सोशल मिडीयावर राहुल ट्रोल व्हायला सुरवात झालीय.

राहुल

महत्वाचा सामना असला कि कधीही राहुल चांगली फलंदाजी करत नाही, हे आजपर्यंत आपण अनेक वेळा पहिले आहे  आणि आजच्या सामन्यात सुद्धा राहूल पुन्हा दबावाखाली येऊन क्रिस ओक्सचा शिकार ठरला.

राहुल बाद होताच सोशल मिडीयावर ट्रोल.

हेही वाचा:

पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…

न्यूझीलंड विश्वचषकमधून बाहेर तर फेकला गेला मात्र, कर्णधार ‘केन विल्यमसन’ जाता जाता भारताच टेंशन वाढवणार वक्तव्य करून गेलाय..

या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..

“वर्ल्डकप मध्ये ऑरेंज कॅप सुरु करा” के.एल. राहुल पुन्हा स्वस्तात बाद झाल्याने चाहते झाले प्रचंड नाराज, सोशल मिडीयावर उडवली जातेय खिल्ली..


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button