क्रीडा

‘याच्यात नक्की काय पाहून त्याला संघात ठेवतात?’ दुसऱ्या कसोटी सामन्यातसुद्धा 10 धावा करून बाद झाला कर्णधार केएल राहुल तर चाहत्यांना राग अनावर सोशल मिडीयावर केले ट्रोल..

‘याच्यात नक्की काय पाहून त्याला संघात ठेवतात?’ दुसऱ्या कसोटी सामन्यातसुद्धा 10 धावा करून बाद झाला कर्णधार केएल राहुल तर चाहत्यांना राग अनावर सोशल मिडीयावर केले ट्रोल..


भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस. पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून बांग्लादेशी कर्णधाराने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला नी बोर्डवर 10  गडी गमवून 227 धावा ठोकल्या. त्याच्या प्रत्युतरात पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात टीम इंडियाने फलंदाजीला सुरवात केली.

सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार राहुल हे सलामीला येऊन राहुल 3 धावा काढून नाबाद राहिला तर शुभाम्न गिल 17 धावा काढून नाबाद होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा  गोलंदाज तैजुल इस्लाम ने भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलला बाद केले त्यावेळी राहुल केवळ 10 धावांवर खेळत होता.

14 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार केएल राहुल पायचीत झाला ,त्याने 40 चेंडू खेळून केवळ 10 धावा केल्या होत्या.

केएल राहुल

राहुल बाद होताच सोशल मिडीयावर झाला ट्रोल.

मागच्या अनेक सामन्या पासून कर्णधार केएल राहुल एकही मोठी खेळी करू शकला नाहीये. बांग्लादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत सुद्धा त्याची खेळी साधारण होती. म्हणूनच राहुलला आता संघातून काढून टाकण्याची मागणी केली जातेय.

पाहूया काही ट्वीट :


दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघ

टीम इंडिया: केएल राहुल (कर्णधार), शुबमन गिल, चेटेश्वर पुजारा, विराट कोहली, षभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकाट, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.

बांगलादेश: नजमुल हुसेन शान्टिओ, झकीर हसन, मोमिनुल हक, लिटान दास, मुशफिकूर रहीम, शाकिब अल हसन (कॅप्टन), नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिरज, तैझुल इस्लाम, खलिद अहमद आणि टास्किन अहमद.


हेही वाचा:

18 चौकार, 2कडक षटकार… टीम इंडियात मिळत नाही संधी म्हणून, अजिंक्य रहाणे रणजी ट्रॉफीमध्ये दाखवली आपली ताकत. गोलंदाजांना फोडून काढत शतक ठोकलेच शिवाय नावावर केले हे मोठे विक्रम..

आयपीएलमध्ये आतापर्यंत या 5 खेळाडूंनी ठोकलेत सर्वांत जास्त षटकार, एकं तर षटकार ठोकून सामना जिंकवून देण्यास आहे माहीर..

“मला आशा होती की कमीत कमी आता तरी” बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतसुद्धा जागा न मिळाल्यामुळे नाराज झाला हा स्टार खेळाडू, सोशल मिडियावर जगजाहीर केली आपली नाराजी..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button