“दामादजी नही रहे” टीम इंडियामधून केएल राहुलचा पत्ता कट होताच सोशल मिडीयाव रराहुल पुन्हा ट्रोल, चाहत्यांनी सुनील शेट्टीलाही नाही सोडले, पहा भन्नाट मिम्स…
इंडोरमधील तिसर्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात जाण्यासाठी उत्सुक आहे. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर, आता रोहित शर्मा अँड कंपनी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर पुन्हा एकदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल.
रोहितने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि यासह संघामध्ये एक मोठा बदलसुद्धा करण्यात आला आहे. अनुभवी सलामीवीर मात्र सतत धावा काढण्यात पायाशी ठरणारा केएल राहुल आज अंतिम ११ खेळाडूंमध्ये नाहीये. त्याच्याजागी संघामध्ये शुभमन गिलचा समवेश करण्यात आला आहे.
रोहितने भारतीय संघाची घोषणा करताच केएल राहुल अंतिम ११ खेळाडूंमध्ये नव्हता हे पाहून सोशल मिडीयावर लोकांनी पुन्हा राहुलला ट्रोल करण्यास सुरवात केली आहे.
Ind Vs Aus Live Score: इंदौर टेस्ट में भारत की पहले बैटिंग, KL राहुल प्लेइंग-11 से बाहर, भारत ने किए 2 बदलाव@BCCI #INDvAUS #IndVsAus2023 #IndianCricketTeam @CricketAus #KLRahul𓃵 #ViratKohli𓃵 #ShubmanGill pic.twitter.com/oMxwkMoGab
— Webvarta News Agency (@webvarta) March 1, 2023
गेल्या अनेक सामन्यांमध्ये सलामीवीर केएल राहुल धावा काढण्यात सातत्याने अपयशी ठरत होता. ज्यामुळे त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी जोर धरू लागली होती. शेवटी रोहित शर्मा ने त्याला आजच्या सामन्यात संघातून बाहेर केलं आहे. त्यानंतर मात्र चाहत्यांनी सोशल मिडीयावर राहुल आणि सुनील शेट्टी यांना ट्रोल करत भन्नाट असे मिम्स व्हायरल केले आहेत.
चला तर पाहूया काही भन्नाट मिम्स.
#KLRahul𓃵 pic.twitter.com/8L94vfqvkq
— Loard_Thenos_9887 (@Jitendr09343673) March 1, 2023
Atleast he have some achievements and a good IPL career, what we have? #KLRahul𓃵 pic.twitter.com/TYp7poFqjv
— chiku (@va_nshbaba) March 1, 2023
Venkatesh Prasad after KL Rahul was dropped #ShubmanGill replaced #KLRahul𓃵 #INDvAUS pic.twitter.com/zD3tOH4ztK
— Karraann (@iam_Karraann) March 1, 2023
Venkatesh Prasad after KL Rahul was dropped on
3rd #TestCricket between #INDvAUS #ShubmanGill replaced #KLRahul𓃵 #BGT2023 pic.twitter.com/KYP7EB5XvQ— Suman Rastogi (@SumanRastogi6) March 1, 2023
Venkatesh Prasad reaction after #KLRahul𓃵 dropped. pic.twitter.com/DVKWHNy9HP
— Siddhant (@Siddhant0912) March 1, 2023
It is Shubman Gill finally!!! #INDvAUS #ShubmanGill #KLRahul𓃵 https://t.co/RcqAh57DK7
— Aarav (@aaravsytshort) March 1, 2023
हे ही वाचा..
रिषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट! या सामन्यातून करणार कमबॅक..