इमानदारी चे उत्तम उदाहरण, ऑटो रिक्षा चालकाने गाडीत सापडलेला 1.6 लाख रुपयांचा सोन्याचा हार केला महिलेला परत, वाचा सविस्तर नक्की काय घडलं होत.
आजकाल प्रत्येकाची ईच्छा असते की आपल्याकडे गाडी असावी बंगला असावा पैसा अडका असावा. आजकाल समाजात पैसा असेल तरच किंमत आहे. आजकाल आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने पैसा कमवत असतात.

कोणती कष्ट करून पैसे कमवतो तर कोणी चोरी लुटमार 5अश्या चुकीच्या मार्गाने पैसा मिळवत असतो. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या रिक्षा चालकाबद्दल सांगनार आहे ज्याला रिक्षा मध्ये सापडलेले चक्क 1.6 लाख किमतीचा सोण्यास हार परत करून इमानदारी दाखवली आहे.
आजचे युग हे कलियुग आहे. त्यामुळं आजच्या काळात कोण कोणावर विश्वास ठेवत नाही. तसेच आजकाल धोका देणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. आणि चोरी लुटमार यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच आजकाल या जगात काही चांगली आणि ईमानदार माणसं ही आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राजस्थान मधील कोठा येथील रिक्षा चालकाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. इमानदारी मुळे या चालकाने 1.6 लाख रुपयांच सोन्याचा हार त्या व्यक्तीला परत दिला.
कोठा राजस्थान मधील हा व्यक्ती रेल्वे स्टेशन वरून रिक्षाने घरी चाललं होता. परंतु तो व्यक्ती रिक्षताच बॅग विसरून गेला.फिरोज खान ने ती सापडलेली बॅग तपासून पाहिली तर त्याला त्या बॅग मध्ये 1.6 लाख रुपयांचा सोन्याचा हार सापडला होता.
परंतु कोणत्याही गोष्टीची लालच न करता या व्यक्तीने सोन्याचा हार ज्याचा होता त्याला देऊन टाकला. आणि आपल्या इमानदारी चे उदाहरण जगापुढ ठेवले.