भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. भारताच्या पहिल्या डावातील 404 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विकेट गमावून धावा केल्या आहेत.
भारताकडून पहिल्या डावात श्रेयस अय्यर आणि चेतेश्वर पुजाराने शानदार फलंदाजी करत भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले, तर गोलंदाजीत कुलदीप यादवच्या फिरकीने भारतीय चाहत्यांची मने जिंकली.
कुलदीप यादवने केली घातक गोलंदाजी !
भारतीय संघाने (BAN vs IND) पहिल्या डावात 10 गडी गमावून 404 धावा केल्या. प्रत्युत्तरात पहिल्या डावातील धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेश संघाने मोठ्या धावसंख्येच्या दबावाखाली झटपट विकेट गमावल्या. भारताकडून मोहम्मद सिराज ऊर्फ मियाँने आपल्या जादुई गोलंदाजीने बांगलादेशच्या ३ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

त्याचवेळी कुलदीप यादवची फिरकी खेळण्यात बांगलादेशी फलंदाजांचे अपयश स्पष्टपणे दिसून आले. कुलदीपने आपल्या खात्यात 5 बळी नोंदवले. बीसीसीआयने याआधीही अनेक वेळा कुलदीप यादवकडे कसोटीत दुर्लक्ष केले आहे. मात्र बांगलादेशविरुद्ध कुलदीपची घातक गोलंदाजी पाहून चाहते सोशल मीडियावर बीसीसीआयवर जोरदार टीका करत आहेत.
सोशल मिडीयावर कुलदीपचं कौतुक तर निवड समिती ट्रोल..
Petition to make @imkuldeep18 a regular in Indian test team he has given a few pretty good spells in merely 8 matches he played #BCCISelectionCommittee #INDvBAN
— Joy Parikh (@ParikhJoy) December 16, 2022
Why Bangladesh 🇧🇩 is not sending Mehidy Hasan Miraz in top order ?
#INDvBAN
Kuldeep Yadav Ashwin Siraj— Sukh Nagra (@iamsukhnagra) December 16, 2022
Kuldeep's 5-fer before I wake up!!#INDvBAN
— cheeks🐾 (@sangaviratt) December 16, 2022
Kuldeep Yadav comes into the attack and strikes with his second ball! Shakib is OUT for 3.
Virat takes catch at the slips after a thick edge from Shakib
Bangladesh: 79/5
trail by 325 runs. #kuldeep#1sttest#INDvsBAN #ViratKohli pic.twitter.com/NbYZRVspSA— Cricket Yard (@CricketYard1) December 15, 2022
कुलदीप यादव ने क्या बॉलिंग की है, बिल्कुल लाजवाब 3-17-5 #kuldeep #indvsbang @imkuldeep18 pic.twitter.com/GZlzMZ5XAx
— Shivjee Yadav (@imshivjee) December 15, 2022
Unbeatable performance Kuldeep Yadav 🔥#byplay #INDvBAN #INDvsBAN #BANvIND #BANvsIND #Kuldeep pic.twitter.com/DLV5yYEhtr
— Rajesh Yadav (@RajeshY91999469) December 15, 2022
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
व्हिडीओ प्लेलीस्ट :