- Advertisement -

या 5 खेळाडूंच्या नावावर आहे सर्वात कमी वयात आपल्या देशाचे कर्णधार बनण्याचा विक्रम आहे, वाचा सविस्तर

0 3

 

 

क्रिकेट मध्ये किंवा अन्य कोणत्याही खेळात अनुभव हा खूप महत्वाचा असतो. अनुभवा वरूनच आपण खेळाडूचा दर्जा ठरवत असतो परंतु क्रिकेट मध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांनी अत्यंत कमी वयात देशाच्या क्रिकेट संघाचे कर्णधारपद मिळवलेले आहे.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या तरुण खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांनी अत्यंत कमी वयात देशाचे क्रिकेट संघाचे कर्णधारपद मिळवले आहे.

 

रशीद खान:-

 

या यादीत सर्वात अव्वल स्थानी नाव हे अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खानचे आहे. ज्यांनी वयाच्या अवघ्या 19 वर्षे 165 दिवसांत आपल्या देशाच्या संघाची कमान सांभाळली. आणि सर्वात कमी वयात देशाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार झाला.

 

 

राजीन सालेह:-

 

या यादीत बांगलादेशचा माजी क्रिकेटपटू राजिन सालेह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्याने वयाच्या अवघ्या 20 वर्ष 297 दिवसात बांगलादेश एकदिवसीय संघाचे नेतृत्व केले.

 

 

अंशुमन रथ:-

 

या यादीत तिसरे नाव आहे ते म्हणजे हाँगकाँगचा क्रिकेटर अंशुमन रथ. अंशुमन ने अवघ्या वयाच्या 20 वर्षे आणि 315 दिवसात त्याने हाँगकाँग क्रिकेट संघाचे कर्णधार पद मिळवले.

 

 

 

तातेंडा तैबू:-

 

झिम्बाब्वेचा कर्णधार ततेंडा तैबू या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याने अवघ्या 20 वर्षे आणि 342 दिवसांच्या वयात झिम्बाब्वे वनडे संघाची जबाबदारी स्वीकारली.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.