Sports Feature

ऑटोग्राफ देण्याची हटके स्टाईल… महेंद्रसिंग धोनीने चाहत्याला दिला अनोख्या पद्धतीने ऑटोग्राफ, व्हिडीओ होतोय व्हायरल.. एकदा पहाच.

ऑटोग्राफ देण्याची हटके स्टाईल… महेंद्रसिंह धोनीने चाहत्याला दिला अनोख्या पद्धतीने ऑटोग्राफ, व्हिडीओ होतोय व्हायरल.. एकदा पहाच.


M.S. DHONI VIRAL VIDEO- भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) हा क्रिकेट जगतातील एकमेव कर्णधार आहे, ज्याच्यावर चाहते आजही प्रेम करतात. जेव्हा जेव्हा टीम इंडिया मॅचमध्ये हरते तेव्हा फक्त धोनीची आठवण येते.

धोनी हा भारतीय संघाचा एकमेव कर्णधार होता, ज्याने त्याच्या नेतृत्वाखाली तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. त्याचबरोबर 2020 मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कायमचा निरोप दिला.

भारतीय कर्णधार क्रिकेट क्षेत्रापासून दूर असला तरी तो कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धोनी त्याच्या एका चाहत्याला ऑटोग्राफ देताना दिसत आहे.

ऑटोग्राफ देण्याची हटके स्टाईल... महेंद्रसिंग धोनीने चाहत्याला दिला अनोख्या पद्धतीने ऑटोग्राफ, व्हिडीओ होतोय व्हायरल.. एकदा पहाच.

एमएस धोनीने आपल्या चाहत्यांना अनोख्या पद्धतीने ऑटोग्राफ दिला!

अलीकडेच धोनीचा (एमएस धोनी) एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो आपल्या चाहत्यांना अनोख्या पद्धतीने ऑटोग्राफ देताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे धोनी आपल्या चाहत्याला कोणत्याही कागदावर, बॅटवर किंवा चेंडूवर ऑटोग्राफ देत नसून तो केवळ त्याने घातलेल्या टी-शर्टवरच ऑटोग्राफ देताना दिसतो. तर धोनीचा हा चाहता पुढे झुकून उभा आहे.

टीम इंडियाच्या कॅप्टनला अशा स्टाईलमध्ये ऑटोग्राफवर स्वाक्षरी करताना पाहणे सर्वांनाच मजेदार वाटले. मात्र, धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आपल्या लाडक्या कर्णधाराच्या या व्हिडिओवर चाहतेही उघडपणे प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS धोनी) पुन्हा एकदा IPL 2023 मध्ये खेळताना दिसणार आहे. हा ४१ वर्षीय खेळाडू यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. त्याला शेवटच्या वेळी मैदानात खेळताना पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

 

विशेष म्हणजे 2022 च्या आयपीएल हंगामात त्याच्या संघ चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी खूपच खराब झाली होती. संघाला 14 पैकी केवळ 4 सामने जिंकता आले. त्याचबरोबर यंदा धोनीच्या नेतृत्वाखालील संघ आपल्या फॉर्ममध्ये दिसू शकतो.

पहा व्हायरल होत असलेला धोनीचा व्हिडीओ


हेही वाचा:

PAK vs ENG LIVE:”इनको तो बच्चे ने नीपटा दिया” डेब्यू सामना खेळणाऱ्या इंग्लंडच्या 18 वर्षाच्या गोलंदाजाने बाबर, रिजवान सह पाकिस्तानच्या या प्रमुख खेळाडूंच्या केल्या दांड्या गुल करताच सोशल मिडीयावर पाकिस्तान संघ होतोय ट्रोल,पहा व्हिडीओ..

क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..

पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
TEAM INDIA के प्लेअर्स ने खेली होली, बीसीसीआय ने शेअर किये PHOTO IRAL अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या सुंदर अदानी लुटली मेहफिल, पहा PHOTO 3 indian player who cant play against shrilanka in odi series VIRAL PHOTO:अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा रेड ड्रेसमध्ये बोल्ड लुक! महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या ट्रेडीशनल लुकवर चाहते फिदा,