आपल्या देश जगभरात प्रसिद्ध आहे या साठी वेगवेगळी कारणे आहेत ती म्हणजे आपली भारतीय संस्कृती, भारतीय रूढी आणि परंपरा, जैवविविधता इत्यादी त्याच बरोबर आपल्या भारताची क्रिकेट आणि खेळामुळे जगभरात चर्चा होत आहे. देशातील खेळाडू जगभर प्रसिद्ध झाले आहेत. गेल्या महिन्यापासून पॅरिस सुरू असलेले ऑलिम्पिक सामन्यांमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी यश संपादन केले. वेगवेगळ्या खेळाडू वेगवेगळी मेडल्स देशासाठी आणली त्यामुळे आपल्या देशाला अश्या खेळाडूंचा गर्व आहे.
मित्रानो ऑलिम्पिक सामन्यानंतर मनु भाकर आणि नीरज चोप्रा या दोन खेळाडू विषयी अनेक अफवा पसरल्या होत्या. त्यावर नंतर मनु भाकर च्या वडिलांनी स्पष्टीकरण सुद्धा दिले. की नीरज चोप्रा हा सुद्धा आमच्या मुलासारखाच आहे तेव्हापासून होणाऱ्या चर्चा थांबल्या. परंतु एका मुलाखतीत मनु भाकर ने आवडत्या क्रिकेटपटू बद्दल सांगितले आहे.
कोण आहे तो क्रिकेटर:-
भारताला पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 2 मेडल्स जिंकून देणाऱ्या मनु भाकर ला भारतीय क्रिकेटर संघाचे माजी फलंदाज तसेच God of Cricket ज्यांना संबोधले जाते ते म्हणजे सचिन तेंडुलकर हा भारतीय क्रिकेटर आवडतो याचबरोबर महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा सुद्धा, मनु ने सांगितले की आयुष्यातील 1 तास जरी या भारतीय खेळाडू सोबत घालवला तरी माझ्या आयुष्याचे सार्थक होईल असे मनु भाकर ने मुलाखती मद्ये सांगितले.
हे ही वाचा:- .भारतीय क्रिकेट संघाला जगातील नंबर 1 क्रिकेट टीम बनवण्यात या 5 कोच चे मोलाचे योगदान, जाणून घ्या सविस्तर.
कोण आहे मनु भाकर:-
अवघं 22 वर्ष वय असलेली मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर या तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मनु भाकर ने आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक मेडल्स जिंकली. त्याचबरोबर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरने नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने आतापर्यंत 34 पदके जिंकली आहेत. यामध्ये 24 सुवर्ण, 5 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये त्याने एकट्याने नेमबाजीत दोन पदके जिंकून इतिहास रचला.
मनु भाकर ची संपत्ती:-
मनु भाकर ची संपूर्ण संपत्ती ही 12 कोटी रुपये आहे. वयाच्या 2व व्या वर्षी एवढी संपत्ती जमवणे सोपे काम नाही शिवाय ऑलिम्पिक मध्ये देशासाठी 2 पदक जिंकली यासाठी मनु भाकर ला सरकारी नोकरी ची ऑफर सुद्धा शासनाने केली. ऑलिम्पिक जिंकल्यानंतर मनु भाकर ला अनेक ब्रँड्स नी ब्रँड ॲम्बेसेडर सुद्धा बनवले या माध्यमातून मनु भाकर मोठ्या प्रमाणावर कमाई करू शकेल.
हे ही वाचा:- भारताच्या या 4 क्रिकेटर नी केले आहे आपले हेअर ट्रान्सप्लांट, भारताच्या या दिग्गज खेळाडूंचा समावेश.