Viral Video: आणि पाकिस्तानचा खेळाडू षटकार मारण्याच्या नादात थेट स्टंपवरच पडला, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Viral Video: आणि पाकिस्तानचा खेळाडू षटकार मारण्याच्या नादात थेट स्टंपवरच पडला, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

सध्या पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय T20 कप  खेळला जात आहे जिथे स्पर्धेचा 40 वा सामना गेल्या शनिवारी (2 डिसेंबर) कराचीतील सियालकोट आणि अबोटाबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. वास्तविक, सियालकोटच्या इनिंगदरम्यान टीमचा ओपनिंग बॅट्समन मिर्झा ताहिर बेग हिट विकेटवर आऊट झाला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video: आणि पाकिस्तानचा खेळाडू षटकार मारण्याच्या नादात थेट स्टंपवरच पडला, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

ही घटना सामन्याच्या 12 व्या षटकात घडली. याहीरच्या चेंडूवर ताहीर बेगला जोरदार फटका खेळायचा होता. दरम्यान, त्याने वेगाने फटका मारला असता अचानक त्याचा तोल गेला त्यामुळे त्याला संतुलन राखणे खूप कठीण झाले आणि तो विकेटवरच पडला. त्यांनतर याचा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. लोक त्याला ट्रोल करण्यात थोडीसीही कमी करतांना दिसून येत नाहीयेत.

Viral Video: आणि पाकिस्तानचा खेळाडू षटकार मारण्याच्या नादात थेट स्टंपवरच पडला, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

अश्या पद्धतीने मिर्झा थेट विकेटवरच पडला, पहा व्हिडीओ.

अशाप्रकारे मिर्झा बाद झाला, पण दिलासा देणारी बाब म्हणजे त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. आता पाकिस्तानी चाहत्यांना आशा असेल की तो आपल्या संघाच्या पुढील सामन्यापूर्वी पूर्णपणे बरा होईल आणि पुन्हा एकदा संघासाठी भरपूर धावा करेल. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर सियालकोटने 20 षटकात 8 गडी गमावून 119 धावा जोडल्या होत्या.

प्रत्युत्तरात, सलामीवीर सज्जाद अलीच्या ४५ चेंडूत केलेल्या ५० धावांच्या खेळीच्या जोरावर अबोटाबाद संघाने सियालकोटने दिलेले १२० धावांचे लक्ष्य अवघ्या १७.४ षटकांत पार करून सहज विजय मिळवला. जर आपण पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघाबद्दल बोललो तर ते सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत जिथे त्यांना 14 डिसेंबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *