- Advertisement -

Viral Video: चेन्नईचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे बाद होताच ‘मिस्ट्री गर्ल’ने केला जबरदस्त जल्लोष, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

0 1

Viral Video: चेन्नईचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे बाद होताच मिस्ट्री गर्लने केला जबरदस्त जल्लोष, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..


IPL 2023  मध्ये आज एक अतिशय प्रेक्षणीय सामना खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) हे संघ आमनेसामने आहेत. कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने(Nitish Rana) नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने चांगली सुरुवात केली. याच दरम्यान जेव्हा चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर फलंदाज डेव्हॉन कॉनवे (devon conway) बाद झाला तेव्हा मैदानात एक ‘मिस्ट्री गर्ल’ जबरदस्त आनंदोत्सव साजरा करत होती. आणि केमेरामेनने तिच्याकडे फोकस करताच सर्वत्र तिचीच चर्चा सुरु झाली.

डान्स करतानाचा तिचा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडू लागला आहे,तिचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे..

डेव्हॉन कॉनवे

कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर(Eden gardens) खेळल्या गेलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज  (KKR vs CSK)हे संघ आमनेसामने आहेत. कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकण्यापूर्वी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने चांगली सुरुवात केली.ऋतुराज गायकवाड(Ruturaj Gaikwad) आणि डेव्हन कॉनवे  (devon conway) यांनी पहिल्या विकेटसाठी ७.३ षटकात ७३ धावांची भागीदारी केली.

यानंतर रुतुराज गायकवाडला सुयश शर्माने(Suyash Sharma) बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. यानंतर रहाणे (Ajinkya Rahane) ने एकहाती किल्ला लढवत कॉनवेसोबत चांगली भागीदारी झाली, मात्र ही भागीदारी फार काळ टिकली नाही, 109 धावांवर वरुण चक्रवर्तीने (Varun Chakravarty) त्याला डेव्हिड वेईसकरवी झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दरम्यान, एक मिस्ट्री गर्लस्टेडियममध्ये आनंदाने नाचताना दिसली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

डेव्हॉन कॉनवे

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने अजिंक्य रहाणे(Ajinkya Rahane), शिवम दुबे(Shivam Dube) आणि डेव्हन कॉनवे (devon conway) यांच्या शानदार खेळीमुळे 235 धावा केल्या. चेन्नईसाठी अजिंक्य रहाणेने 244.83 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 29 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 70 धावांची खेळी केली.  प्रथम फलंदाजी करतांना चेन्नई सुपर किंग्सने तब्बल 234 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात कोलकत्ताचा संघ निर्धारित 23 षटकात 186 धावा करता आल्या आणि चेन्नई सुपर किंग्सने हा सामना सहज जिंकला.

पहा व्हायरल व्हिडीओ..

https://twitter.com/sachhikhabars/status/1650153764534321153?s=20


हेही वाचा:

पदार्पणाच्या 6 महिन्यातच भारतीय युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला आजवरचा पहिला युवा गोलंदाज..

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का… तब्बल 17.50 कोटी जाणार पाण्यात? करोडोंची बोली लावलेला हा खेळाडू नाही खेळाडू शकणार आयपीएल 2023!

Leave A Reply

Your email address will not be published.