Mitchell Marsh World Cup Trophy Controversy: मिचेल मार्शचा माज उतरेना; ट्रॉफीवर पाय ठेवलेल्या फोटोवर स्पष्टीकरण देतांना म्हणाला,’मी पुन्हा असंच करेल”, व्हिडीओ व्हायरल..

Mitchell Marsh World Cup Trophy Controversy: मिचेल मार्शचा माज उतरेना, ट्रॉफीवर पाय ठेवलेल्या फोटोवर स्पष्टीकरण देतांना म्हणाला ,' मी पुन्हा असंच करेल", व्हिडीओ व्हायरल..

Mitchell Marsh World Cup Trophy Controversy: ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शने  (Mitchell Marsh)वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवण्याच्या मुद्द्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ऑस्ट्रेलियाच्या सेन रेडिओ नेटवर्कशी बोलताना त्यांनी या वादावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या या उत्तरानंतर आता मात्र तो पुन्हा वादात सापडू शकतो. या वादाला त्याने सडेतोड उत्तर देऊन नवा वाद निर्माण केला आहे.

Mitchell Marsh World Cup Trophy Controversy:  मिशेल मार्श काय म्हणाला?

सेन रेडिओ नेटवर्कवर बोलताना ते पुन्हा तेच करतील का असे विचारले असता, तो म्हणाला, ‘होय, मला नक्कीच आशा आहे, प्रामाणिकपणे करेन. कारण त्यात अपमानास्पद काहीही नव्हते. मी त्याचा फारसा विचार केला नाही. मी फारसे सोशल मीडियाकडे पाहिलेही नाही. त्यात तसं काही नव्हतं.

 World Cup Trophy Controversy : मार्शच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली होती

अलिगडमधील पंडित केशव या कार्यकर्त्याने याप्रकरणी दिल्ली गेट पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. तिथल्या एसपीच्या म्हणण्यानुसार, ‘याप्रकरणी तक्रार आली होती, मात्र सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्याचवेळी त्याने सायबर सेलच्या कोर्टात देखील अर्ज टाकला होता.

Mitchell Marsh World Cup Trophy Controversy: मिचेल मार्शचा माज उतरेना, ट्रॉफीवर पाय ठेवलेल्या फोटोवर स्पष्टीकरण देतांना म्हणाला ,' मी पुन्हा असंच करेल", व्हिडीओ व्हायरल..

World Cup 2023: अंतिम सामन्यात टीम इंडियाला पराभूत करून ऑस्ट्रोलिया ठरला होता विश्वविजेता.

२०२३ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले. कांगारू संघाने एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सहाव्या विजयाची नोंद केली होती. यानंतर, कदाचित या विजयाच्या उत्साहात मार्श इतका हरवला होता की त्याने ट्रॉफीची प्रतिष्ठा विसरून त्यावर पाय ठेवून फोटोशूट केले.

Mitchell Marsh World Cup Trophy Controversy: मिचेल मार्शचा माज उतरेना, ट्रॉफीवर पाय ठेवलेल्या फोटोवर स्पष्टीकरण देतांना म्हणाला ,' मी पुन्हा असंच करेल", व्हिडीओ व्हायरल..

त्याच्या या फोटोने सोशल मीडियावर चांगलीच गदारोळ माजली होती . मार्शला इतर देशांच्या चाहत्यांनी घेरले आणि ट्रोल देखील  केले होते. आतापर्यंत त्याच्या पहिल्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती जी आता आली आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रतिक्रियेची आजूनही  प्रतीक्षा आहे. मार्शच्या त्या वर्तनावर ऑस्ट्रोलिया क्रीकेट कडून काहीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाहीये.


हेही वाचा:

IND vs SA: तीन वेगवेगळ्या फोर्मेटमध्ये 3 वेगवेगळे कर्णधार, मात्र ‘या’ 3 खेळाडूंनाच मिळाली सर्व फोर्मेटमध्ये संधी..

IPL 2024 Auction: जम्मू काश्मीरच्या ‘या’ खेळाडूवर मिनी लिलावात होणार पैश्याची उधळण, त्याला संघात सामील करण्यासाठी भिडणार सर्वच संघ..

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *