IPL AUCTION LIVE: मिचेल स्टार्कने तोडले आजवरचे सर्व विक्रम.. ठरला आयपीएलच्या इतिहासातील आजवरचा सर्वांत महागडा खेळाडू..

0
1

IPL 2024 साठी दुबईमध्ये मिनी लिलाव सुरु आहे. जगभरातील 300 हून अधिक खेळाडूंनी या लिलावात आपली नावे नोंदवली होती. यांपैकी काही प्रमुख खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांची उधळन होणार हे जवळपास नक्की होते. आणि आता घडतंय ही तसच.\या लिलावात ऑस्ट्रोलियाच्या सर्वच खेळाडूंवर भरपूर पैसे उधळण्यात आले आहे.

 

ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर 24.75 कोटी रुपयांची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक बोली लागली आहे. त्याची मूळ किंमत २ कोटी होती. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 24.75 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. मिचेल स्टार्क 9 वर्षांनंतर आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.

आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोली आहे. त्याने आपल्याच देशाच्या खेळाडूचा विक्रम मोडला. या लिलावात 20 कोटी किंवा त्याहून अधिकची ही दुसरी बोली आहे. याआधी पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.5 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

IPL इतिहासातील 5 सर्वात महागडे खेळाडू (आतापर्यंत)

हेही वाचा: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार 'आकाश दीप' कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर.. कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता… IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या 'या' तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श.. IPL RECORD: आयपीएलमध्ये 'या' 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

मिचेल स्टार्क- 24.75 कोटी (KKR)
पॅट कमिन्स- 20.50 कोटी (SRH)
सॅम करन- 18.50 कोटी (PBKS)
कॅमेरून ग्रीन- 17.50 कोटी (MI)
बेन स्टोक्स- 16.25 कोटी (CSK)


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here