- Advertisement -

MIvsGT live: सामना सुरु होण्याआधी ईशान किशनने शुभमन गिलच्या कानाखाली मारली, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

0 6

MIvsGT live: सामना सुरु होण्याआधी ईशान किशनने शुभमन गिलच्या कानाखाली मारली, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..


IIPL 2023 Qualifier 2 चा दुसरा क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स  आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यात होणार आहे. 26 मे रोजी म्हणजेच आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर(narendra modi cricket stadium) या मोठ्या सामन्यासाठी दोन्ही संघ आमनेसामने असतील. हा सामना पावसामुळे उशिरा सुरु झाला ज्यामुळे खेळाडूंना जास्तीचा वेळ मिळाला.या सामन्यापूर्वी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये इशान किशनने (Ishan Kishan) शुभमन गिलला  (Shubhman Gill) मैदानात थप्पड मारली आहे. ईशान आणि शुभमनचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे..

 शुभमन गिल

गुजरात टायटन्सचा (GT) सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) आणि मुंबईचा सलामीवीर इशान किशन (Ishan Kishan)यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे दोन्ही खेळाडू मैदानावर मस्ती करताना दिसत आहेत. वास्तविक हे दृश्य गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यातील दुसऱ्या क्वालिफायरच्या आधीचे आहे. जेव्हा दोन्ही खेळाडू एकमेकांना भेटले यादरम्यान इशान (Ishan Kishan) गिलला मजेदार पद्धतीने थप्पड मारली. ही पहिलीच वेळ नाही, याआधीही इशानने गिलसोबत असे केले आहे.

गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलची (Shubhman Gill) बॅट आयपीएलमध्ये धुमाकूळ घालत आहे. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो अव्वल स्थानावर आहे. सुमारे 60 च्या उत्कृष्ट सरासरीने फलंदाजी करताना त्याने 15 सामन्यात 733 धावा केल्या आहेत. आता त्याला मुंबईविरुद्ध आणखी एक सामना खेळायचा आहे. जर त्याने या सामन्यात 8 धावा केल्या तर तो 16 व्या सत्रात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल. या सामन्यात मुंबईविरुद्ध मोठी खेळी करून गिल संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळू शकते. जिथे त्यांचा सामना चेन्नईशी होणार आहे.

पहा व्हायरल व्हिडीओ..


हेही वाचा:

“प्रत्येकवेळी किस्मत साथ देत नसते” 86 धावा काढून श्रेयस अय्यर चुकीच्या पद्धतीने झाला बोल्ड तर सोशल मिडियावर लोकांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया..

आमीर खानच्या लेकीच्या साखरपुड्यात तिच्याच रेड ड्रेसची चर्चा, दिसत होती एकदम सुंदर तर ड्रेसची किंमत वाचून बसेल धक्का..

न्युझीलंडविरुद्ध एकाच सामन्यात विजय मिळवताच हार्दिक पंड्यामध्ये आला अहंकार, “म्हणाला आता मी गोलंदाजी करणार नाही”

पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…

Leave A Reply

Your email address will not be published.