32 वर्षीय मोहम्मद शमी ने बनवलेली ही 5 रेकॉर्ड आजपर्यंत कोणताच गोलंदाज तोडू शकला नाही,आजही आहेत अबाधित..
32 वर्षीय मोहम्मद शमी ने बनवलेली ही 5 रेकॉर्ड आजपर्यंत कोणताच गोलंदाज तोडू शकला नाही, वाचा सविस्तर
भारतामध्ये क्रिकेट चे वेड दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दिवसेदिवस तरुण पिढी चे क्रिकेट विषयी चे आकर्षण वाढतच चालले आहे. अनेक लोक आपापल्या आवडत्या खेळाडू ला सपोर्ट करत असतात. आणि त्यानुसार त्याचे अनुकरण करत असतात.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला मोहम्मद शमी च्या या जबरदस्त 5 रेकॉर्ड विषयी सांगणार आहे. जी 5 रेकॉर्ड आजपर्यंत कोणीच तोडू शकले नाही.
मोहम्मद शमी हा भारतीय संघाचा उत्कृष्ठ गोलंदाज आहे. भारतीय संघासाठी मोहम्मद शमी ने अनेक विकेट घेतल्या आहेत हे तुम्हाला माहीतच असेल. मोहम्मद शमी हा उत्कृष्ठ गोलंदाज असल्यामुळे भारतीय संघासाठी खूप महत्वाचा आहे.
मोहम्मद शमी हा भारताचा वेगवान गोलंदाज आहे. समोरील संघाला फास्ट गोलंदाजी करून घबरवण्याचे काम मोहंमद शमी करत असते. आणि त्याच विश्वासावर धडाधड विकेट घेत राहतो.
2019 साली वर्ल्ड कप मध्ये मोहम्मद शमी ने अवघ्या 4 सामन्यात 14 विकेट घेतल्या होत्या. वर्ल्ड कप मद्ये मोहम्मद शमी लगातार 3 सामन्यात 4 विकेट घेण्याचा विक्रम मोहम्मद शमी ने केला होता.
मोहम्मद शमी ने आतापर्यंत जगात सर्वात फास्ट विकेट घेण्याचा इतिहास रचला आहे आजपर्यंत मोहम्मद शमी ने कमी वेळेत 150 विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद शमी चे हे रेकॉर्ड आजपर्यंत कोणीही तोडू शकले नाही.
2019 च्या वर्ल्ड कप मध्ये मोहम्मद शमी ने अफाणिस्तान संघाच्या विरोधात लागोपाठ 3 विकेट घेऊन हट्रिक केली होती. आजपर्यंत वर्ल्ड कप मध्ये हट्रिक करणारा पहिलाच गोलंदाज हा
मोहम्मद शमी ठरला आहे.
आतापर्यंत मोहम्मद शमी ने इंटरनॅशनल टेस्ट क्रिकेट मध्ये 60 सामने खेळले आहेत आणि या 60 सामन्यात मोहम्मद शमी ने 216 विकेट घेतल्या आहेत. आजपर्यंत कोणताच गोलंदाज मोहंमद शमी ची ही रेकॉर्ड तोडू शकला नाही.
हेही वाचा:
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..