एकमेव या टीम ने एक दिवशीय सामन्यात मारले 25 पेक्षा अधिक षटकार, आजपर्यंत दुसरा कोणताही संघ करू शकला नाही अशी कामगिरी…
क्रिकेट हा खेळ सर्वांचाच आवडता आहे आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ नसला तरी अनेक क्रिकेट चाहते आपल्या देशात आहेत हे तुम्हाला माहीत असेलच. लहान मुलांपासून ते म्हातारं माणसापर्यंत प्रत्येकालाच क्रिकेट चे वेड आहे.

एक दिवसीय सामन्यात नेहमीच फलंदाज आणि गोलंदाज एकमेकावर लक्ष ठेऊन असतात कारण एक दिवशीय सामन्यात चौकार षटकार खेळणे अत्यंत धोकादायक ठरू शकते हे तुम्हाला माहीतच असेल. कारण प्रत्येक खेळाडूची संघाला जिंकण्याची जबाबदारी असते हे तुम्हाला माहीत असेल.
संपूर्ण जगात केवळ एकवेम अशी टीम आहे की ज्या टीमने आतापर्यंत एक दिवसीय सामन्यात 20 पेक्षा जास्त षटकार मारून दाखवले आहेत. त्यांचे हे रेकॉर्ड आजपर्यंत कुठलीच टीम मोडू शकली नाही.
ही आहे इंग्लंड ची क्रिकेट टीम. सर्व संघातून हा संघ जगातील सर्वात जबरदस्त खेळणारा संघ आहे. 2019 साली इंग्लंड च्या संघाने वेस्ट इंडिज बरोबर जोरदार खेळी केली होते या काळात त्यांनी 418 धावा बनवल्या आणि इंग्लंड फलंदाजाने त्या संघाला 24 षटकार लावले होते.
2019 इंग्लंड ने अफगाणिस्तान विरोधात जोरदार खेळी केली होती. या सामन्यादरम्यान इंग्लंड चा जबरदस्त फलंदाज इयोन मोर्गन ने 17 षटकार मारले होते आणि इतर खेळाडूंनी 8 षटकार मारण्याचा विक्रम केला होता. या एका सामन्यात इंग्लंड ने 25 षटकार मारले.
हाच कारनामा इंग्लंड ने नेदरलँड सोबत केला होता. एक दिवसीय सामन्यात इंग्लंड ने नेदरलँड विरोधात 498 धावा काढल्या होत्या. या सामन्यात त्यांनी एकूण 26 षटकार मारले होते. जबरदस्ती खेळी करत हा सामना सुद्धा इंग्लंड ने अगदी सहजपणे जिकला होता.
हे ही वाचा..
‘शाहीन समोर बुमराह काहीच नाही..’ पाकिस्तानी दिग्गजाचे बुमराह बद्दल वादग्रस्त वक्तव्य
खवळलेली नदी शांत करण्यासाठी लेशान येथील डोंगरावर महाकाय अशी ‘बुद्ध मूर्ती’ उभारण्यात आलीय..