एकही झेल नाही, एकसुद्धा मिडल नाही तरीसुद्धा अर्ध्याहून अधिक संघ धावबाद झाला, जाणून घ्या या क्रिकेटमधील विक्रमाबद्दल.

Cricket 18

 

क्रिकेट आपल्या देशातील सर्वाधिक लोक पसंती मिळालेला खेळ अगदी लहान मुलापासून ते वयस्कर मंडळी पर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड हे आहेच क्रिकेट च्या महत्वाच्या दोन बाजू एक फलंदाजी आणि गोलंदाजी याचबरोबर फिर्ल्डींग सुद्धा खूप महत्वाची असते तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखात अश्या संघाबद्दल सांगणार आहे जो पूर्णपणे रन आऊट झाला आहे जाणून घेऊया सविस्तर.

Cricket 18

 

क्रिकेट च्या इतिहासात अनेक वेगवेगळे रेकॉर्ड तयार झाले आहेत काही रेकॉर्ड विक्रमी असतात तर काही रेकॉर्ड लज्जास्पद असतात परंतु जर का एकाच डावात अर्ध्या पेक्षा जास्त फलंदाज बाद झाले किंवा रनआऊट झाले तर काय होईल? याचा विचार कधी तुम्ही केलंय का?

 

फलंदाजी साठी सर्वात आवश्यक असते ती म्हणजे टेक्निक शिवाय ताळमेळ दोन्ही चे जर योग्य कॉम्बिनेशन असेल तर उत्कृष्ठ पने फलंदाजी करत येते. जर या दोन्ही गोष्टी फलंदाजी मध्ये नसतील तर क्रिकेट मध्ये तुमचा कधीच विजय होऊ शकणार नाही.

 

या दोन्ही संघामध्ये खेळला गेला होता सामना:-

युरोपियन क्रिकेट लीग मध्ये Catalunya Raid आणि Sohal Hospitalet या दोन्ही संघामध्ये हा सामना खेळला गेला होता. या सामन्यात Catalunya Raid या संघाने सुरुवातीस फलंदाजी करून 10 ओव्हर मध्ये 87 धावा बनवल्या. 87 धावांचे ध्येय गाठण्यासाठी Sohal Hospitalet या संघाने 8 खेळाडू बाद करून हा सामना जिंकला होता.

 

एका डावात 6 फलंदाज रन आऊट :-

Sohal Hospitalet या संघातील 8 फलंदाज आऊट झाले विशेष म्हणजे 8 मधील 6 फलंदाज हे रन आऊट झाले. रन आऊट होण्याचे कारण म्हणजे दोन्ही फलंदाजांनामध्ये अजिबात ताळमेळ न्हवता शिवाय फलंदाजी सुद्धा अचूकपणे होती त्यामुळे लागोपाठ 6 फलंदाज रनआऊट झाले होते. या मुळे एका डावात सर्वात जास्त रन आऊट होण्यामुळे वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या संघाचे नाव गेले आहे.

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

हे ही वाचा:-IPL T20 : मैदानात धुवाधार षटकारांचा पाऊस पडणारे फलंदाज आहेत तरी कोण, भारतातील या फलंदाजाचा समावेश.

 

हे ही वाचा:- आयपीएल च्या इतिहासात सर्वाधिक जास्त वेळा पराभूत झालेले संघ,RCB आणि मुंबई इंडियन्स या स्थानी.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *