विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक शतके ‘या’ 10 स्टेडियमवर ठोकली गेली आहेत, वानखेडे वर तर तब्बल एवढ्या फलंदाजांनी ठोकलीत शतके..

 

विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक शतके: जगभरातील क्रिकेट स्टेडियम मधील खेळपट्टी ही कधी फलंदाजांना तर कधी गोलंदाजांना साथ देणारी असते. तर काही खेळपट्टयाया फ्रेंडली असतात. जिथे फलंदाज आणि गोलंदाज दोघांचेही वर्चस्व चालते. जगभरात अशी काही मैदान आहेत जिथे विश्वचषक स्पर्धेत फलंदाजांनी मोठ-मोठे शतके ठोकली आहेत. याच मैदानांचा इतिहास आपण जाणून घेऊयात जिथे विश्वचषक स्पर्धेत किती शतके ठोकली आहेत.

जगभरातील या मैदानावर ठोकली गेलीत विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक शतके.

Cricket Records: या 7 खेळाडूंनी एकदिवशीय सामन्यात सर्वाधिक वेळा 150 किंवा त्याहून अधिक धावा काढल्यात..

अरुण जेटली मैदान, दिल्ली

दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर आत्तापर्यंत विश्वचषकाचे एकूण पाच सामने झाले आहेत त्यापैकी आठ सामन्यात फलंदाजांनी मोठ-मोठी शतके ठोकली आहेत. फलंदाजीस अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर खेळाडूंनी या मैदानावर खोऱ्यानी धावा काढल्या आहेत. वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये आतापर्यंत सर्वाधिक शतके ठोकलेले हे मैदान आहे.

ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम मँचेस्टर

इंग्लंडच्या मँचेस्टर मधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर विश्वचषकाचे एकूण सहा सामने झालेत. त्यात आठ खेळाडूंनी शतके ठोकली आहेत. मँचेस्टर मधील हे मैदान फलंदाजांना नेहमीच साथ दिली आहे.

वानखेडे स्टेडियम, मुंबई

फलंदाज आणि गोलंदाजांना अनुकूल असलेले मुंबईचे वानखेडे स्टेडियम जगभरात प्रसिद्ध आहे. याच मैदानावर विश्वचषकाचे सात सामने झाले आहेत. त्यापैकी आठ खेळाडूंनी या मैदानावर शतके ठोकली आहेत.

विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक शतके 'या' 10 स्टेडियमवर ठोकली गेली आहेत, वानखेडे वर तर तब्बल एवढ्या फलंदाजांनी ठोकलीत शतके..

बर्गिहम स्टेडियम ऍजबेस्टन

ऍजबेस्टन मधील बर्गिहम स्टेडियमवर विश्वचषकाचे एकूण सहा सामने झाले आहेत. त्यात सात शतके ठोकली आहेत. वेगवान गोलंदाजी साथ देणाऱ्या या खेळपट्टीवर फलंदाजांनी धावांचा पाऊस पडला आहे.

केनिंगटन ओव्हल स्टेडियम लंडन

लंडनचे केनिंगटन ओव्हल मैदान फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. येथे एकूण विश्वचषकाचे सात सामने झाले आहेत या सात ही सामन्यात सात शतके लगावली आहेत.

लॉर्ड्स स्टेडियम लंडन

लंडनचे आणखीन एक मैदान आहे ते म्हणजे लॉर्ड्सचे मैदान होय. जगप्रसिद्ध असलेल्या या मैदानावर विश्वचषकाचे झालेल्या सहा सामन्यात सात खेळाडूंनी शतके ठोकले आहेत.

मेलबर्न क्रिकेट स्टेडियम

मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर सहापैकी सात सामन्यात शतके झाली आहेत. या मैदानावर जास्तीत जास्त ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी शतके ठोकले आहेत.

  ट्रेंट बीच स्टेडियम, इंग्लंड

इंग्लंडमधील ट्रेंट बीचच्या मैदानावर पाचपैकी सात शतके ठोकले आहेत. इंग्लंडच्या खेळाडूंसाठी हे मैदान लकी ठरले आहे.

लीड्स स्टेडियम हेडिंगले

विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक शतके 'या' 10 स्टेडियमवर ठोकली गेली आहेत, वानखेडे वर तर तब्बल एवढ्या फलंदाजांनी ठोकलीत शतके..

हेडिंगले येथील लीड्स स्टेडियमवर तीन सामन्यात सहा शतके ठोकली आहेत. या मैदानावर देखील इंग्लंडच्या खेळाडूंचा इतिहास चांगला आहे.

कराची द नॅशनल स्टेडियम

कराची द नॅशनल स्टेडियम पाच सामन्यात एकूण सहा शतके ठोकल्याची नोंद आहे. पाकिस्तान मधील हे मैदान जगप्रसिद्ध आहे. वेगवान गोलंदाजांना साथ देणारे या खेळपट्टीवर फलंदाजांनी धावांचा पाऊस पडला आहे.


हेही वाचा: