भारतीय संघाविरुद्ध ‘या’ 5 खेळाडूंनी ठोकलेत सर्वाधिक शतक, एकाने तर काढलयात तब्बल एवढ्या धावा…
भारतीय संघाविरुद्ध ‘या’ 5 खेळाडूंनी ठोकलेत सर्वाधिक शतक, एकाने तर काढलयात तब्बल एवढ्या धावा…
भारताचा राष्ट्रीय खेळ हा जरी हॉकी असला तरी आपल्या देशात सर्वात जास्त लोकांना क्रिकेट चे वेड आहे. देशातील 70 टक्के लोकांना क्रिकेट चे वेड आहे. आणि दिवसेंदिवस क्रिकेट चे वेड हे वाढतच चालले आहे. क्रिकेट मध्ये टिकून राहण्यासाठी फॉर्म खूप गरजेचां आहे.

भारतीय संघ हा जगात सर्वश्रेष्ठ संघ आहे. भारतीय संघात असे अनेक फलंदाज आणि गोलंदाज आहेत जे आक्रमक ठरत आहेत. भारतीय संघात असे सुद्धा गोलंदाज आहेत ज्यांनी अनेक बड्या फलंदाजाला सामन्यावेळी रोखून ठेवण्यात यश येत आहे.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या फलंदाजाबद्दल सांगणार आहे ज्यांनी भारताविरुद्ध सर्वाधिक शतके मारली आहेत. तर जाणून घेऊया त्या खेळाडूंची यादी.
सनथ जयसूर्या :-
श्रीलंका संघाचा आक्रमक फलंदाज म्हणून सनथ जयसूर्या ला ओळखले जाते.सनथ जयसूर्या ने एकूण 89 वन डे मॅचेस खेळल्या त्यामधील सनथ जयसूर्या ने 7 शतके भारताविरुद्ध झळकावली, आणि वन डे क्रिकेट मध्ये 2899 धावा बनवल्या.
क्विंटन डी कॉक:-
दक्षिण अफ्रीका संघाचे फलंदाज क्विंटन डी कॉक ने भारतीय संघाविरुद्ध 16 वन डे मॅचेस खेळल्या आणि त्यामध्ये 6 शतके भारतीय संघाविरुद्ध झळकावली. आणि 1000 पेक्षा ही जास्त धावा बनवल्या.
रिकी पोंटिंग:-
रिकी पोंटिंग हा ऑस्ट्रेलिया संघाचा माझी फलंदाज तसेच ऑस्ट्रेलिया संघाचा कॅप्टन सुद्धा होता. रिकी पोंटिंग ने भारतीय संघाविरुद्ध 59 वनडे सामने खेळले आणि त्यामध्ये भारतीय संघाच्या विरुद्ध 6 शतके झळकावली आणि 2000 पेक्षा ही जास्त धावा काढल्या होत्या.
एबी डी विलियर्स :-
एबी डी विलियर्स हा दक्षिण अफ्रीका संघाचा आक्रमक फलंदाज आहे.सध्या गेल्या काही दिवसांमध्ये या खेळाडू ने क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. तसेच एबी डी विलियर्स ने भारताविरुद्ध 32 वन डे सामने खेळले आणि त्या मध्ये भारतीय संघाविरुद्ध 6 षटकार लावले.
कुमार संगकारा:-
श्रीलंका संघाचे माजी आक्रमक फलंदाज म्हणून कुमार संगकारा या खेळाडूला ओळखले जाते. कुमार संगकारा ने भारतीय संघाविरुद्ध 76 वन डे सामने खेळून भारतीय संघाविरुद्ध 6 शतक बनवले होते.
क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..