Most expensive player in ipl history: क्रिकेटमधून सर्वाधिक पैसा कमावणारे खेळाडू कोण? याचं उत्तर तुम्हाला माहिती नसेल. तुम्हाला रोहित शर्मा किंवा विराट कोहली यांचं नाव आठवत असेल. पण रोहित किंवा विराट नाही तर या खेळाडूला आयपीएल 2024 मधून सर्वाधिक पैसे मिळतात.
चला तर या लेखाच्या माध्यमातून आयपीएल 2024 मधून सर्वाधिक जास्त कमाई करणारे 6 भारतीय खेळाडू कोणते आहेत..
आयपीएल 2024 मधून सर्वाधिक जास्त कमाई करणारे 6 भारतीय खेळाडू (Most expensive player in ipl history)
१.केएल राहुल
लखनऊ सुपर जायएन्ट्सचा कॅप्टन केएल राहुल क्रिकेटमधून सर्वाधिक पैसे कमवतो. बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टचे 7 कोटी आणि आयपीएलमधून मिळणारे 17 कोटी राहुलला मिळतात.
२.रोहित शर्मा
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा बीसीसीआयकडून 7 कोटी वर्षाला घेतो. तर त्या आयपीएलमधून 16 कोटी वर्षाला मिळतात.
3.ऋषभ पंत
या यादीत तिसऱ्या स्थानी येतो ऋषभ पंत… ऋषभ देखील रोहितप्रमाणे बीसीसीआयकडून 7 कोटी आणि आयपीलएमधून 16 कोटी कमावतो.
4.रविंद्र जडेजा
चेन्नई सुपर किंग्जचा सुपरस्टार रविंद्र जडेजाला आयपीएलमधून 16 कोटी मिळतात. तर बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टचे 7 कोटी जड्डूला मिळतात.
5.विराट कोहली
विराट कोहलीचा देखील या यादीत समावेश आहे. विराट कोहली या यादीत पाचव्या स्थानी येतो. विराट बीसीसीआयचे 7 कोटी अन् आयपीएलमधून 15.25 कोटी कमावतो.
6.हार्दिक पांड्या
मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या बीसीसीआय कॉन्ट्रॅक्टचे 7 कोटी अन् आयपीएलमधून 15 कोटी घेतो.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.