आयपीलमध्ये सर्वात जास्त चौकार ठोकणारे हे 5 आक्रमक फलंदाज, जाणून घ्या 

रोहीत शर्मा आयपीएल

 

 

 

भारताचा राष्ट्रीय खेळ हा जरी क्रिकेट नसला तरी आपल्या देशात हॉकी पेक्षा जास्त पसंती क्रिकेट या खेळाला मिळत आहे. आपल्या देशात क्रिकेट या खेळाचे वेड अगदी लहान मुलापासून ते वयस्कर मंडळी पर्यंत आहे.

 

download

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हा अश्या 5 दमदार खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांनी आक्रमक पणे फलंदाजी करत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.

 

आयपीएल च्या इतिहासात सर्वाधिक जास्त चौकार मारलेले फलंदाज:-

 

आयपीएल च्या इतिहासात सर्वाधिक जास्त षटकार मारण्याचा विक्रम शिखर धवन या फलंदाजाच्या नावावर आहे. आयपीलमध्ये शिखर धवन ने 200 सामन्यात 648 चौकार ठोकले आहेत. आणि चौकार लाऊन विरुद्ध संघापुढे धावांचा डोंगर उभा केला आहे.

 

 

 

या यादी मध्ये दुसऱ्या क्रमांक विराट कोहली चा आहे. विराट कोहली भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज आहे तसेच आयपीएल मध्ये विराट कोहली ने 216 सामन्यात 557 चौकार ठोकले आहेत.

 

 

तसेच डेव्हिड वॉर्नर ने आपल्या आयपीएल कारकीर्दीत 155 सामन्यात 550 चौकार लगावले आहेत. यानंतर आहे मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा ने आपल्या आयपीएल च्या करीयर मध्ये 221 सामन्यात 588 चौकार लावले आहेत. त्यानंतर चेन्नई सुपर किंग संघाचे फलंदाज सुरेश रैना ने आपल्या आयपीएल कारकीर्दीत 205 सामन्यात 506 चौकार ठोकले आहेत.

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

यंदा आयपीएल मध्ये किंग कोहली आपल्या नावी करणार IPL मधील सर्वात मोठा रेकॉर्ड, हा रेकॉर्ड बनवणारा IPL मधील पहिलाच फलंदाज .

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *