क्रिकेटमध्ये सर्वाधिक उंच झेल घेण्याचा विश्वविक्रम या पाच खेळाडूंच्या आहे नावावर, एकाचे तर कॅच घेताना मोडले होते बोट.

क्रिकेट इतिहासात अनेक वेगवेगळे रेकॉर्ड आहेत यामध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक विकेट, तसेच सर्वाधिक झेल आणि सर्वाधिक उंच झेल अशी वेगवेगळी रेकॉर्ड आहेत. काही रेकॉर्ड तर अशी आहेत जे कोणताही खेळाडू मोडू शकणार नाहीत.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांनी सर्वाधिक उंच झेल घेतले आहेत एकाने तर चक्क बोट मोडून घेतले होते, तर जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू.
क्रिस्टन बौमगार्टनर
दुसरा सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम ब्रिटनच्या क्रिस्टन बौमगार्टनरच्या नावावर आहे. ज्याने 2019 मध्ये 114 मीटर उंच झेल पकडला.
नासिर हुसेन
या यादीतील तिसरे नाव माजी इंग्लिश कर्णधार नासिर हुसेनचे आहे. ज्याने 2016 मध्ये लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर 49 मीटर उंच झेल पकडला होता.
अलिसा हिली
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज अॅलिसा हिली या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. 2020 T20 विश्वचषकात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ज्याने हादरवून सोडले.
सॅम नॉर्मन
पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम ब्रिटनच्या सॅम नॉर्मनच्या नावावर आहे. ज्याने ८ जुलै २०१९ रोजी ८९.९ मीटर उंच झेल पकडला.
टिमोथी शॅनन जेबसिलेन:-
श्रीलंकेचा वंशाचा क्रिकेटपटू टिमोथी शॅनन जेबसिलानच्या नावावर सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम आहे. त्याने 119.86 मीटर उंचीवरून पडणारा चेंडू पकडला. पण त्याने ते पहिल्यांदा केले नाही.2019 मध्येही त्याने असाच झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांचे बोट तुटल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.