या खेळाडूच्या नावावर कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक एलबीडब्ल्यू आऊट करण्याचा विक्रम. सर्वात जास्त LBW पाकिस्तानी फलंदाज.

क्रिकेट खेळात अनेक असे ऐतिहासिक रेकॉर्ड आहेत. अनेक दिग्गज खेळाडूंनी क्रिकेट मध्ये वेगवेगळी रेकॉर्ड बनवली आहेत कोणाच्या नावी सर्वात धावा करण्याचा विक्रम तर कोणाच्या नावी सर्वात जास्त झेल तर कोणाच्या नावी सर्वात जास्त विकेट घेण्याचा विक्रमाची नोंद आहे. क्रिकेट मध्ये असे असंख्य रेकॉर्ड आणि वेगवेगळे रेकॉर्ड आहेत.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला सर्वात जास्त LBW आऊट करणाऱ्या खेळाडूंबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत त्यांनी आपली क्रिकेट करियर मध्ये सर्वाधिक lbw घेऊन जास्तीत जास्त फलंदाज आऊट केले आहेत.
अनिल कुंबळे:-
भारतीय संघाचा पूर्व गोलंदाज तसेच आपल्या स्पिन गोलंदाजी च्या कौशल्याने अनेक दिग्गज खेळाडूंना आऊट करणारा भारताचा स्टार गोलंदाज म्हणजेच अनिल कुंबळे. अनिल कुंबळे ने सर्वाधिक LBW ने विकेट घेतल्या आहेत तसेच टेस्ट सामन्यात अनिल कुंबळे ने सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. अनिल कुंबळे ने 156 खेळाडूंना पेवेलियन चा रस्ता दाखवला आहे.
अनिल कुंबळेने भारतीय संघासाठी एकूण 132 कसोटी सामने खेळले आहेत आणि या सामन्यादरम्यान अनिल कुंबळे ने 40850 चेंडू टाकले. अनिल कुंबळे ने 132 सामन्यात 619 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे त्यामध्ये त्याने 25.20 वर एलबीडब्ल्यू करण्यात यशस्वी झाला. या फॉरमॅटमध्ये अनिल कुंबळेची सर्वोत्तम कामगिरी ही 10/74 अशी होती.
अनिल कुंबळेने सर्वाधिक वेळा पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकला एलबीडब्ल्यू आऊट केले आहे. अनिल कुंबळे ने कुंबळेने पाकिस्तानी फलंदाज मुश्ताकला चार वेळा एलबीडब्ल्यू आऊट केले केले. तर यासिर हमीद, इंझमाम-उल-हक आणि रोशन महानमा यांना तीन वेळा LBW आऊट केले आहेत. तसेच सर्वात जास्त वेळा पाकिस्तानी फलंदाज आऊट केले आहेत.
2008 साली अनिल कुंबळे ने भारतीय संघातून क्रिकेट मधून सण्यास घेतला आणि आता अनिल कुंबळे भारतीय संघाचे हेड कोच म्हणून काम करत आहेत.