हे आहेत भारतातील सर्वात टॉप 5 श्रीमंत क्रिकेटर, पहिल्या क्रमांकावर हा खेळाडू.
आपल्या देशात सर्वात जास्त पैसा हा बॉलिवूड आणि क्रिकेट मध्ये आहे हे तुम्हाला माहीतच असेल तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला भारतातील टॉप 10 श्रीमंत क्रिकेटर कोण आहेत याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत.

युसुफ पठाण:-
भारतीय संघाचा माजी आक्रमक फलंदाज तसेच आयपीएल मध्ये आक्रमक पने फलंदाजी करत युसुफ पठाण ने आपल्या करियर ला सुरुवात केली आणि भारतीय संघामध्ये आपले स्थान निर्माण केले. तसेच युसुफ पठाण ची वार्षिक संपती ही युसुफ पठाणची संपत्ती ही अंदाजे २ कोटी ६५ लाखांच्या घरात आहे. तसेच अनेक वेगवगळ्या ठिकाणाहून सुद्धा कमाई होते.
4) वीरेंद्र सेहवाग:-
विरेंद्र सेहवागची कुल संपत्ती ही २५५ कोटींच्या घरात आहे. बीसीसीआयकडून मिळणारा पगार, आयपीएलची कंत्राटं यामधून सेहवागला मोठी रक्कम मिळते. याव्यतिरीक्त हरियाणात सेहवाग स्वतःची शाळा आणि क्रिकेट अकादमी चालवतो. तसेच वेगवेगळ्या कंपन्या च्या जाहिराती मधून सुद्धा तगडी कमाई होते.
3) विराट कोहली:-
भारतीय संघाचा स्टार फलंदाज म्हणून विराट कोहली ला ओळखले जाते. कोहलीची संपत्ती ही अंदाजे ३९० कोटी इतकी आहे. आयपीएलमधून विराट कोहलीला १४ कोटी रुपये याशिवाय विराट कोलीची चे व्यवसाय सुद्धा आहेत आणि जाहिराती मधून सुद्धा तगडी कमाई होते.
2)महेंद्रसिंह धोनीची :-
धोनी ची कुल संपत्ती ही अंदाजे ७३४ कोटींच्या घरात आहेत. आयपीएलमधून गेल्या दोन वर्षात धोनीने ३० कोटींची कमाई केली आहे. तसेच BCCI मधून मिळणारे मानधन आणि जाहिराती मधून मिळणारा पैसा सुद्धा करोडो च्या घरात आहे.
1) सचिन तेंडुलकर:-
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान आहे. सचिन तेंडुलकर ची कुल संपत्ती ही अंदाजे १०६६ कोटींच्या घरात आहे. बीसीसीआय आणि जाहीरातींच्या माध्यमातून सचिन तेंडुलकर ला वर्षाकाठी १७ कोटींची रक्कम मिळते. याव्यतिरीक्त सचिनकडे आता २४ ब्रँडच्या जाहिरातींचं कंत्राट सुद्धा यामधून वर्षाकाठी सचिन करोडो रुपये कमवत आहे.