- Advertisement -

हे आहेत 5 फलंदाज ज्यांनी कमी बॉल मध्ये मारलेत सर्वाधिक शतक, भारतातील या खेळाडूचा समावेश.

0 0

 

 

क्रिकेट चे वेड दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तसेच जरी आपल्या देशाचा आतंरराष्ट्रीय खेळ नसला तरी आपल्या देशात सर्वात जास्त लोक क्रिकेट खेळाचे दिवाणे आहेत. तसेच दिवसेंदिवस हे वेड वाढतच चालले आहे.

फलंदाज
फलंदाज

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्या खेळाडूंनी कमी चेंडू मध्ये सर्वाधिक शतके मारली आहेत.

 

एबी डी विलियर्स:-

दक्षिण आफ्रिका संघाचे आक्रमक फलंदाज म्हणून एबी डी विलियर्स ला ओळखले जाते. एबी डी विलियर्स जरी दक्षिण आफ्रिका चे असला तरी एबी डी विलियर्स चे सर्वात जास्त चाहते भारतात आहे. एबी डी विलियर्स ने आतंरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक शतक लावली आहेत आणि ते पण 75 पेक्षा कमी बॉल मध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये एबी डी विलियर्स ने 9 शतके झळकावली आहेत.

 

 

जोस बटलर:-

जोस बटलर ने आतंरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 75 पेक्षा कमी चेंडू मध्ये 8 शतके मारली आहेत. जोस बटलर हे इंग्लंड संघाचे विकेट कीपर तसेच एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जातात. लवकरच एबी डी विलियर्स चे हे रेकॉर्ड मोडून जोस बटलर पहिल्या स्थानावर पोहचतील.

 

वीरेंद्र सेहवाग:-

भारतीय संघाचे माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आपल्या आक्रमक फलंदाजी मुळे ओळखले जातात. आतंरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये वीरेंद्र सेहवाग ने 75 पेक्षा कमी बॉल मध्ये 6 वेळा शतक झळकावले आहे.

 

सनथ जयसुर्या:-

श्रीलंकेचे माझी आक्रमक फलंदाज सनथ जयसूर्या ने वन डे क्रिकेट मध्ये 75 पेक्षा कमी चेंडू मध्ये 5 वेळा शतक झळकावले आहे. तसेच श्रीलंका देशासाठी सनथ जयसूर्या हे एक सलामी फलंदाज म्हणून ओळखले जातात.

 

शाहिद आफ्रिदी:-

पाकिस्तान संघाचा माझी ऑल राऊंडर खेळाडू म्हणून शाहिद आफ्रिदी ला ओळखले जाते. शाहिद आफ्रिदी ने आपल्या वन डे क्रिकेट करियर मध्ये आतापर्यंत 4 वेळा शतक मारले आहे . शाहिद आफ्रिदी चे नाव लवकरच या यादी मधून गायब होईल.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.