- Advertisement -

T20 क्रिकेट मध्ये सर्वाधिक चौकार आणि षटकार मारणारे हे आहेत आक्रमक फलंदाज.

0 0

 

 

 

 

 

आपल्या देशातील सर्वाधिक लोकांचा आवडता खेळ हा क्रिकेट आहे अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. आपल्या देशातील तरुण पिढी तर T20 सामन्यांची मोठी फॅन्स आहे.

 

आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये आपल्याला क्रिकेट सामन्यात अत्यंत आक्रमक फलंदाजी, गोलंदाजी तसेच, जबरदस्त झेल आणि क्षेत्र रक्षण पाहायला मिळते. T20 क्रिकेट मध्ये सर्वात आक्रमकपणे फलंदाज फलंदाजी करताना आपल्याला दिसताच शिवाय सर्वाधिक जास्त प्रेशर हा गोलंदाजांवर असतो. म्हणून लोकांना T20 सामने पाहायला आवडते.

 

 

 

 

T20 सामन्यात अशक्य रेकॉर्ड सुद्धा शक्य होतात एवढ्या आक्रमकपणे फलंदाज फलंदाजी करत असतात. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या 3खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक चौकार आणि षटकार मारून आपल्या नावी रेकॉर्ड केले आहेत.

 

 

 

 

आंद्रे रसेल:-

वेस्ट इंडिज चा आक्रमक खेळाडू तसेच फलंदाज म्हणून आंद्रे रसेल ला ओळखले जाते. 2011 मध्ये पाकिस्तान विरोधात पहिला T 20 सामना खेळला आणि आजपर्यंत 60 सामन्यात आंद्रे रसेल ने 716 धावा काढल्या. यामध्ये 60 षटकार आणि 40 चौकार मारत खेळी केली.

 

एविन लुईस:-

या यादीत सर्वाधिक चौकार आणि षटकार मारणारा हा खेळाडू अव्वल स्थानी आहे.वेस्ट इंडिज चा सलामी खेळाडू तसेच फलंदाज म्हणून एविन लुईस ला ओळखले जाते. 2016 मध्ये अफगाणिस्तान विरोधात पहिला T 20 सामना खेळला आणि आजपर्यंत 45 सामन्यात आंद्रे रसेल ने 1318 धावा काढल्या. यामध्ये 103 षटकार आणि 95 चौकार मारत खेळी केली. वेस्ट इंडीज चा सर्वात आक्रमक खेळाडू म्हणून एविन लुईस ला ओळखले जाते.

 

 

 

 

 

एविन लुईस:-

वेस्ट इंडिज चा सलामी खेळाडू तसेच फलंदाज म्हणून एविन लुईस ला ओळखले जाते. 2016 मध्ये अफगाणिस्तान विरोधात पहिला T 20 सामना खेळला आणि आजपर्यंत 45 सामन्यात आंद्रे रसेल ने 1318 धावा काढल्या. यामध्ये 103 षटकार आणि 95 चौकार मारत खेळी केली. वेस्ट इंडीज चा सर्वात आक्रमक खेळाडू म्हणून एविन लुईस ला ओळखले जाते.

 

 

कीरोन पोलार्ड:-

वेस्ट इंडिज चा आक्रमक फलंदाज म्हणून कीरोन पोलार्ड ला ओळखले जाते. 2008 मध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात पहिला T 20 सामना खेळला आणि आजपर्यंत 86 सामन्यात आंद्रे रसेल ने 1378 धावा काढल्या. यामध्ये 93 षटकार आणि 39 चौकार मारत खेळी केली.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.