- Advertisement -

युवराज सिंह की सुर्यकुमार यादव की केएल राहुल? कुणी मारलेत सर्वांत जास्त षटकार ? , पहा आकडे वारी आणि तुम्हीच ठरवा..

0 2

युवराज सिंग Vs सूर्यकुमार Vs लोकेश राहुल.. कोणी मारलेत सर्वांत जास्त षटकार, पहा रेकोर्ड यादी.


संपूर्ण जगभरात क्रिकेट चे वेड आहे. अनेक लोक मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमी आहेत. जगातील 70 टक्के जनता क्रिकेटप्रेमी आहे. आपल्या देशात सुद्धा असे अनेक खेळाडू आहेत जे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. क्रिकेट म्हटल की पाहिले समोर येतात ते म्हणजे आपले आवडते 4खेळाडू चौकार आणि षटकार यांचा पाऊस,

 

तर मित्रांनो आज आपण या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहेत ज्याने T20 मधील 25 सामन्यांमध्ये सर्वात जास्त षटकार मारले आहेत. तर चला मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर.

षटकार

युवराजसिंग, सूर्यकुमार आणि लोकेश राहुल हे भारताचे आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जातात. भारताचे हे खेळाडू जगभरात प्रसिद्ध आहेत तसेच या खेळाडू ची फॅन फोलोईंग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. चला जाणून घेऊया T20 सामन्यात सर्वाधिक षटकार कोणत्या खेळाडू ने मारले आहेत.

युवराजसिंग:- युवराज सिंह भारतीय संघाचे एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जातात. भारतीय संघात लेफ्ट हॅण्ड फलंदाज म्हणून युवराज सिंह ला ओळखले जाते. आता पर्यंत युवराज सिंह ने T 20 क्रिकेट मध्ये 25 सामन्यात 41 षटकार मारले आहेत.

भारतीय संघामध्ये युवराजसिंग एक चांगला गोलंदाज सुद्धा होता. युवराज सिंह ने भारतीय संघासाठी T 20 क्रिकेट मध्ये 58 सामने खेळले आणि 1177 धावा काढल्या. या 58 सामन्यात युवराज सिंह ने 74 षटकार लावले होते.

लोकेश राहुल:- लोकेश राहुल ने 2016 साली T 20 मधून आपल्या करियर ला सुरुवात केली होती. आतापर्यंत लोकेश राहुल ने T 20 क्रिकेटच्या 25 सामन्यांमध्ये 42 षटकार मारले. आत्तापर्यंत लोकेश राहुल ने T 20 क्रिकेट मध्ये 61 सामने खेळून 1963 धावा काढल्या.

सूर्यकुमार यादव:- भारतीय संघाचा नवीन फलंदाज हा खेळाडू आतंरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये चौके आणि छक्के मारण्यात व्यक्त आहे. भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज म्हणून सूर्यकुमार यादव ला ओळखले जाते.T 20 क्रिकेट मधील 48 सामने खेळून 45 शतकात मारले आहेत.


हेही वाचा:

“वर्ल्डकप मध्ये ऑरेंज कॅप सुरु करा” के.एल. राहुल पुन्हा स्वस्तात बाद झाल्याने चाहते झाले प्रचंड नाराज, सोशल मिडीयावर उडवली जातेय खिल्ली..

आकाश चोप्रा ते हर्ष भोगले.. एका क्रिकेट सामन्यासाठी तब्बल एवढी फीस घेतात हे कोमेंटेटर, त्यांच्या कोमेंटरीचे आहेत लाखो दिवाने.

थरारक सामन्यात पाकिस्तानचा पराभव…झिम्बाब्वेविरुद्ध 130 धावा काढण्यातच पाकिस्तानच्या झाल्या पुंग्या टाईट,पहा स्कोरकार्ड..

विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..

Leave A Reply

Your email address will not be published.