- Advertisement -

आयपीएल 2023 मध्ये या 5 फलंदाजांनी ठोकलेत आतापर्यंत सर्वांत जास्त षटकार, एकाने तर 2सामन्यातच तोडलेत विक्रम..

0 2

आयपीएल 2023 मध्ये या 5 फलंदाजांनी ठोकलेत आतापर्यंत सर्वांत जास्त षटकार, एकाने तर 2सामन्यातच तोडलेत विक्रम..


आयपीएल २०२३ आता निर्णायक टप्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, आरसीबी यांच्यासह अन्य संघ सुद्धा आपलं प्लेओफमधील स्थान पक्के करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स हे दोन संघ जवळपास प्लेओफमध्ये क्वालीफाय झाल्यात जमा आहेत. तर उर्वरित 2 जागांसाठी इतर संघामध्ये स्पर्धा सुरु आहे.

फलंदाज

आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे, आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी जबरदस्त फलंदाजी करत धावा काढल्या. षटकार ठोकण्याच्या बाबतीत सुद्धा हे खेळाडू सर्वांत चांगले प्रदर्शन करत आहेत. चला तर जाणून घेऊया कोणते  आहेत ते खेळाडू..

फलंदाज

आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे 5 फलंदाज..

३२- फाफ डु प्लेसिस (RCB)
27- शिवम दुबे (CSK)
27- ग्लेन मॅक्सवेल (RCB)
22- काइल मेयर्स (एलएसजी)
२१- यशस्वी जैसवाल (आरआर)

फलंदाज

या संघातील खेळाडूंनी मारलेत सर्वांत जास्त षटकार..

106- कोलकाता नाईट रायडर्स
100- चेन्नई सुपर किंग्ज
96- मुंबई इंडियन्स
91- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
89- राजस्थान रॉयल्स

सर्वाधिक षटकार मारणाऱ्या संघांवर नजर टाकली तर केकेआर अव्वल आहे. या संघाने आतापर्यंत 106 षटकार ठोकले आहेत, तर सीएसके दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने षटकारांचे शतक झळकावले आहे. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सने 96 षटकार ठोकले आहेत. या यादीत आरसीबी चौथ्या तर राजस्थान रॉयल्स पाचव्या क्रमांकावर आहे.


हेही वाचा:

“प्रत्येकवेळी किस्मत साथ देत नसते” 86 धावा काढून श्रेयस अय्यर चुकीच्या पद्धतीने झाला बोल्ड तर सोशल मिडियावर लोकांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया..

आमीर खानच्या लेकीच्या साखरपुड्यात तिच्याच रेड ड्रेसची चर्चा, दिसत होती एकदम सुंदर तर ड्रेसची किंमत वाचून बसेल धक्का..

न्युझीलंडविरुद्ध एकाच सामन्यात विजय मिळवताच हार्दिक पंड्यामध्ये आला अहंकार, “म्हणाला आता मी गोलंदाजी करणार नाही”

पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…

Leave A Reply

Your email address will not be published.