IPL T20 : मैदानात धुवाधार षटकारांचा पाऊस पडणारे फलंदाज आहेत तरी कोण, भारतातील या फलंदाजांचा समावेश.

Viral Video: थालाची मैदानात एन्ट्री; आनंदात न्हावून निघाले दर्शक, आंद्रे रसेलने केले कान बंद; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल..

 

 

भारतीय क्रिकेट इतिहासात सर्वात मोठे बदल T20. सामन्यांमुळे झाले आहेत. तसेच आयपीएल चा फायदा हा भारतीय युवा खेळाडूंना तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला आहे हे आपल्याला माहीतच आहे. देशाचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी आपल्या देशातून सर्वाधिक जास्त पसंती क्रिकेट खेळाला मिळत आहे. अगदी लहान मुलापासून ते वयस्कर मंडळी पर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. T20 सामन्यांचे खास वैशिष्ट मध्ये आपल्याला आक्रमक फलंदाजी तसेच उत्कृष्ठ गोलंदाजी पाहायला मिळते म्हणून आपल्या देशात तरुणांमध्ये IPL ची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Cricket 15

आयपीएल मध्ये धुवाधार षटकार मारणारे खेळाडू:-

शेन वॉटसन:-
सेन वाटसन हा एक ऑस्ट्रेलीन फलंदाज आहे ज्याने IPL मध्ये एकूण 145 सामने खेळूले असून आपला अंदाजात 190 षटकार मारले आणि IPL मध्ये सगळयात जास्त लांब षटकार मारणाऱ्या खेळाडू मध्ये दहव्या क्रमांकावर स्वत ची नोंद केले.

आंद्रे रसल:-
वेस्ट इंडिज कर संघातील आक्रमक तसेच एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आंद्रे रसल ला ओळखले जाते. आंद्रे रसल ला KKR संघातून फ्रेंचार्सी घेऊन खेळत आहे आंद्रे रसल ने आयपीएल सामन्यात 112 सामने खेळून त्यामध्ये 193 षटकार मारले आहेत.

सुरेश रैना:-
सुरेश रैना हा भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. आयपीएल च्या सामनात मोठे मोठे षटकार मारून रैना हा लोकप्रिय खेळाडू बनला त्याने ipl चा सामान्यचा एकूण 205 सामने खेळून 203 षटकार मारले आहेत.

किरोन पोलार्ड:-
किरोन पोलार्ड हा वेस्ट इंडीज खेळाडू आहे . त्याने वेगवेगळ्या संघाकडून आसपास 190 मॅचेस खेळेल आहेत आणि त्यात 223 षटकार झळकावले आहेत.

डेविड वार्नर:-
डेविड वार्नर हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा खेळाडू आहे आयपीएल मधील सामनात त्याने 186 मॅच खेळून 226 षटकार आपला नावावर केले आहेत.

विराट कोहली:-
भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज विराट कोहली ने आयपीएल विश्वात 237 मॅच खेळत 234 षटकार मारले आहेत. संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आक्रमक फलंदाजी करत आहे.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हे ही वाचा:- IPL 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघाचे नाव बदलणार, आता या नवीन अवतारात दिसेल RCB टीम.

हे ही वाचा:- जगातील 10 क्रिकेटर जे लेट कट खेळण्यात आहेत तरबेज, भारतातील या खेळाडूंचा समावेश.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *