Sports Feature

Viral Video: महेंद्रसिंह धोनीने आयपीएलच्या आधी मैदानात दाखवला दबंग अंदाज, नेटमध्ये मारले एवढे जबरदस्त षटकार की, व्हीडीओ होतोय तूफान व्हायरल..

Viral Video: महेंद्रसिंह धोनीने आयपीएलच्या आधी मैदानात दाखवला दबंग अंदाज, नेटमध्ये मारले एवढे जबरदस्त षटकार की, व्हीडीओ होतोय तूफान व्हायरल..


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १७ मार्चपासून सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेशिवाय आयपीएलसाठी चाहत्यांची क्रेझ शिगेला पोहोचली आहे, त्यामुळेच सामना सुरू होण्यास दोन आठवड्यांपेक्षा कमी अवधी राहिला आहे आणि सर्वच संघाचे खेळाडू सध्या सरावामध्ये व्यस्त आहेत.

या सगळ्यात चेन्नई सुपर किंग्जबद्दल चाहत्यांची क्रेझ वेगळ्या पातळीवर आहे. कारण आयपीएलचा हा सीझन चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीचा शेवटचा सीझन असणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी सुद्धा सध्या संघासोबत जोडला गेला असून सराव करतनाचा धोनीचा  एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

भारतीय संघाला सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी आयपीएलची 16 वी आवृत्ती भावनिक आणि शारीरिक साहसी असणार आहे.

चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी चाहत्यांसाठी हेलिकॉप्टर शॉटसह नो लूक शॉटच्या तयारीत व्यस्त आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे जो चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. एमएस धोनी चेंडूला मारत असून चेंडूकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकारच्या शॉटला नो लुक शॉट म्हणतात. या शॉटचा सराव पाहिल्यानंतर चाहत्यांना एमएस धोनीच्या बॅटमधून हा शॉट पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती

पहा व्हीडीओ.


 

View this post on Instagram

 

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

 हे ही वाचा..

“ये तो सस्ता हरभजन सिंह निकला” शुभमन गिल च्या गुगलीवर स्टेडियम मधील लोकांनी केला एकच कल्ला.   शुभमनची बॉलिंग पाहून विराट-रोहितला हसू आवरता आले नाही, VIDEO झाला व्हायरल

रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार

चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…

Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button