Viral Video: हातात बॅट घेऊन महेंद्रसिंग धोनीचे नेटमध्ये केला जोरदार सराव, चेन्नई सुपर किंग्सच्या तयारीचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Viral Video: हातात बॅट घेऊन महेंद्रसिंग धोनीचे नेटमध्ये केला जोरदार सराव, चेन्नई सुपर किंग्सच्या तयारीचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

महेंद्रसिंग धोनी : जगातील सर्वांत मोठी टी-20स्पर्धा म्हणजेच INDIAN PREMIER LEAGUE  चा 17 वा हंगाम येत्या काही महिन्यात सुरु होणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहते या स्पर्धेच्या सुरवातीची वाट पाहून आहेत. आयपीएल  मध्ये 10 संघ सहभागी होतात. ज्यात सर्वांत जास्त चाहता वर्ग असलेला संघ म्हणे चेन्नई सुपर किंग्स (CSK).

आयपीएल  2024  साठी चेन्नई सुपर किंग्सचे चेपॉक स्टेडियमवर सरावाला आणि मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. पुन्हा एकदा धोनीचे चाहते त्याला मैदानावर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत, तर या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. जिथे मार्चच्या अखेरीस पुन्हा आयपीएल सुरू होणार आहे आणि त्यात तुम्हाला माहीला खेळताना पाहणार आहात.

Viral Video: हातात बॅट घेऊन महेंद्रसिंग धोनीचे नेटमध्ये केला जोरदार सराव, चेन्नई सुपर किंग्सच्या तयारीचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

  2023 चे जेतेपद पटकावणाऱ्या CSK संघाचा कर्णधार पूर्ण जोमात असल्याचे दिसत असून यावेळीधोनीच्या चेन्नई संघात काही नवीन नावेही दाखल झाली आहेत.

धोनीला त्याच्या संथ फलंदाजीसाठी सोशल मीडियावर चाहत्यांनी अनेकदा लक्ष्य केले असले तरी ,यावेळी सीएसके संघाचा कर्णधार एका वेगळ्याच गोष्टीसाठी मर्यादेपलीकडे ट्रोल झाला. वास्तविक, काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक व्यक्ती हुक्का ओढताना दिसत होता आणि दुरून ती व्यक्ती हुक्की धोनीसारखी दिसत होती. ज्यानंतर माहीला ट्रोल केले जाऊ लागले, अनेक माजी खेळाडूंनीही दावा केला आहे की, माहीला हुक्का पिण्याची शौकीन आहे.

आयपीएल 2024 साठी संपूर्ण CSK संघ (IPL 2024: FULL SQUAD OF CHENNAI SUPER KINGS)

एमएस धोनी, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरकर, मिचेल सँटनर, तुषार देशपांडे, मथिशा पाथीराना, सिमरजीत सिंग, प्रशांत सोळंकी, महेश थेकशाना, शेख सिंधू, अजिंक्य सिंधू, ए. , मुकेश चौधरी, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अविनाश राव अरावली.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *