MS Dhoni’s Role Model: “मला नेहमीच त्यांच्यासारखा खेळाडू व्हायचं होत..” महेंद्रसिंग धोनीने पहिल्यांदाच सांगितल कोण आहे त्यांचा आदर्श, नेहमी या खेळाडूसारख व्हायचं होत..

MS Dhoni's Role Model: "मला नेहमीच त्यांच्यासारखा खेळाडू व्हायचं होत.." महेंद्रसिंग धोनीने पहिल्यांदाच सांगितल कोण आहे त्यांचा आदर्श, नेहमी या खेळाडूसारख व्हायचं होत..

MS Dhoni’s Role Model: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विश्वविजेता महेंद्रसिंग धोनी निवृत्तीनंतरही नेहमीच चर्चेत असतो. अनेक लोक महेंद्रसिंग धोनीला आपला आदर्श मानतात आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतात. धोनी त्याच्या कर्णधारपदासाठी आणि त्याच्या कूल स्वॅगसाठीही ओळखला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का धोनीचा आयडॉल कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी स्वतः दिले आहे.

MS Dhoni’s Role Model: हा खेळाडू आहे महेंद्रसिंग धोनीचा आदर्श!

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने खुलासा केला आहे की, मला महान सचिन तेंडुलकरप्रमाणे क्रिकेट खेळायचे होते. धोनीने कबूल केले आहे की, क्रिकेटमधला त्याचा आदर्श सचिन तेंडुलकर होता आणि त्याला त्याच्यासारखीच फलंदाजी करायची होती.

एमएस धोनी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता, जिथे एका मुलीने त्याला हा प्रश्न विचारला.  ज्याच्या उत्तरात त्याने सचिनला आपला आदर्श म्हटले. याशिवाय मुलीने त्याला त्याच्या आवडत्या विषयाबद्दलही विचारले, ज्यावर त्याने उत्तर देणे टाळले. सचिन तेंडुलकरबद्दल बोलताना तो म्हणाला की,

‘इतर भारतीयांप्रमाणे मीही सचिनची फलंदाजी पाहायचो आणि नंतर मला त्याच्यासारखे खेळायचे होते. पण नंतर मला जाणवलं की मी त्यांच्यासारख  खेळू शकत नाही. पण त्यांच्यासारख खेळावं, असं मनात सतत असायचं.

MS Dhoni's Role Model: "मला नेहमीच त्यांच्यासारखा खेळाडू व्हायचं होत.." महेंद्रसिंग धोनीने पहिल्यांदाच सांगितल कोण आहे त्यांचा आदर्श, नेहमी या खेळाडूसारख व्हायचं होत..

सचिन आणि धोनीची टेनिस कोर्टवर पहिली भेट झाली होती.

महेंद्रसिंग धोनीचा हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. नुकताच धोनी टेनिस कोर्टवर सचिन तेंडुलकरसोबत एका जाहिरातीचे शूटिंग करताना दिसला होता. IPL 2023 मध्ये धोनी चेन्नईचा कर्णधार म्हणून पुन्हा मैदानात दिसणार आहे.


हेही वाचा:

विराट कोहलीला भेटण्यासाठी सुरक्षा तोडून मैदानात आलेला चाहता अडचणीत, आता जावे लागणार थेट तुरुंगात, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Viral Video: शिवम दुबे ने ठोकले एवढे जबरदस्त षटकार की, कर्णधार रोहित शर्माआणि विराट कोहलीही झाले चकित, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *