लग्नाआधी महेंद्रसिंग धोनीचे होते या स्टार अभिनेत्रीसोबत अफेअर, तिच्या प्रेमात होता एवढा पागल की, फक्त तिला आवडत नव्हते म्हणून कापले होते लांब केस..!

0
2
लग्नाआधी महेंद्रसिंग धोनीचे होते या स्टार अभिनेत्रीसोबत अफेअर, तिच्या प्रेमात होता एवढा पागल की, फक्त तिला आवडत नव्हते म्हणून कापले होते लांब केस..!

महेंद्रसिंग धोनी: महेंद्रसिंग धोनी सध्या आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसत आहे. धोनी या मोसमात चेन्नईकडून कर्णधार म्हणून नाही तर खेळाडू म्हणून खेळत आहे. धोनीची वेगळी शैली या मोसमात दिसून येते जिथे तो केवळ चौकार आणि षटकारांमध्येच खेळतांना दिसतोय..

महेंद्रसिंग धोनीची नव्या विक्रमाला गवसणी, विराट कोहली बरोबर या खास यादीत झाला सामील..!

तो खालच्या क्रमाने फलंदाजीला येतो आणि पहिल्याच चेंडूपासून षटकार आणि चौकार मारण्यास सुरुवात करतो. सध्या धोनी चाहत्याच्या मनावर जरी राज्य करत असला तरी कधीकाळी एक वेळ असी होतो जेव्हा धोनी एका बॉलीवूड अभिनेत्रीच्या मनावर राज्य करायचा.. होय लग्नाआधी धोनीचे एका बॉलीवूड अभिनेत्रीसोबत अफेअर होते.

या अभिनेत्रीच्या प्रेमामध्ये पागल होता महेंद्रसिंग धोनी..!

धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 चा टी-20 विश्वचषक जिंकला त्यावेळी हे प्रकरण सुरु झाले होते. त्याच वर्षी म्हणजेच 2007 मध्ये बॉलिवूडची मस्तानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपिका पदुकोणनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दीपिकाला तिच्या पहिल्याच चित्रपटातून चांगले यश मिळाले. (Ms Dhoni Affair With Dipika Padukone)

लग्नाआधी महेंद्रसिंग धोनीचे होते या स्टार अभिनेत्रीसोबत अफेअर, तिच्या प्रेमात होता एवढा पागल की, फक्त तिला आवडत नव्हते म्हणून कापले होते लांब केस..!

दरम्यान, धोनी आणि दीपिकाच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या होत्या. ही बातमी तर चर्चेत आलीच पण धोनी आणि दीपिका अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले. रॅम्प वॉकसाठीही धोनी आणि दीपिका एकत्र दिसले होते. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा त्याकाळी बॉलीवूड पासून क्रीडा क्षेत्रापर्यंत पोहचल्या होत्या..

याशिवाय दीपिका  अनेक वेळा स्टेडियममध्ये धोनीला चिअर करताना दिसली होती. दीपिका पदुकोणच्या विनंतीवरूनच धोनीने आपले लांब केस कापले, असेही म्हटले जाते. त्यावेळी धोनीचे लांब केस खूप ट्रेंडमध्ये होते.

लग्नाआधी महेंद्रसिंग धोनीचे होते या स्टार अभिनेत्रीसोबत अफेअर, तिच्या प्रेमात होता एवढा पागल की, फक्त तिला आवडत नव्हते म्हणून कापले होते लांब केस..!

मात्र, धोनी आणि दीपिकाची लव्हस्टोरी यशस्वी होऊ शकली नाही. धोनी किंवा दीपिकानेही या प्रेमकथेबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :  फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर..

Viral video: कोलकत्ता नाईट रायडर्सच्या बालेकिल्ल्यात जॉस बटलरचा धमाका, ठोकले IPL मधली मधील सातवे धडाकेबाज शतक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here