मलिंगा, बुमराह नंतर मुंबई इंडियन्स ला मिळाला नवीन यॉर्कर किंग, अर्जुन तेंडुलकर करतोय बॉलिंग
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या 16व्या हंगामात खेळताना दिसत आहे. मुंबई इंडियन्स ने ज्यावेळी आपल्या पहिल्या मॅचमध्ये पहिल्यादा अर्जुन तेंडुलकर ला खेळण्यासाठी चान्स दिला त्यावेळी त्याला खेळ दाखवता आला नाही मात्र दुसऱ्या सामन्यात मारून त्याने आपला खेळ दाखवला. एवढेच नाही तर भुवनेश्वर कुमार ला तोड देत त्या सामन्यात पहिली विकेट देखील मिळवली.

मागील काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स ने आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये संघाचा स्टार असा युवा खेळाडू बॅट्समन तिलक वर्मा विमानामध्ये ब्लॉगिंग करताना दिसत आहे. जे की या व्हिडिओमध्ये तिलक वर्मा ने अर्जुन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्स चा यॉर्कर किंग आहे असे सांगितले तसेच त्याने काढलेला पहिल्या विकेट्स बद्धल देखील बोलले जात आहे.
मुंबई इंडियन्स ने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अर्जुन तेंडुलकर सांगत आहे की पहिल्या सामन्यात तो विकेट्स काढत फिल्ड गुड आहे असे सांगत आहे. एवढेच नाही तर मुंबई इंडियन्स संघाचा तिलक वर्मा ने सांगितले की, आता तू आमच्या संघाचा यॉर्कर किंग आहेस. तिलक ने अर्जुन ला विचारले की शेवटच्या ओव्हरमध्ये तुझ्यावर किती दबाव होता? अर्जुन तेंडुलकर ने सांगितले की मी खूप सराव केला असल्यामुळे असे दडपण काही आले नाही मात्र की २० रन्स करायच्या होत्या मात्र माझी बॉलिंग चांगली असल्यामुळे मी।घाबरलो नाही.
तिलक वर्मा ने अर्जुन तेंडुलकर ला आपल्या घरी जेवायला घेऊन गेले. त्यावेळी अर्जुन ने तिलक च्या घरच्या जेवणाबद्धल कौतुक केले जे की अर्जुन म्हणाला की मला जेवण खूप आवडले. मला चिकन, मटण आणि बिर्याणी खूप आवडते. तुमच्या वडिलांना आणि कोच ला माझा धन्यवाद. मागील सामन्यात मुंबई इंडियन्स ने सनरायझर्स हैदराबाद ला १४ धावांनी पराभव केले.
मुंबई इंडियन्स ने प्रथम बॅटिंग करताना १९२ धावा केल्या होत्या. जे की हैदराबाद ला हे टार्गेट पूर्ण करताना त्यांच्याकडे शेवटच्या ओव्हर मध्ये २० धावा करायच्या होत्या. मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये अर्जुन तेंडुलकर ने ५ धावा देत मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवून दिला.