आपल्या देशात अनेक खेळ खेळले जातात शिवाय भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे आजच पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतीय संघाने हॉकी मध्ये ब्राँझ पदक जिंकून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. भारतात अनेक दिग्गज खेळाडू आहेत त्यांचे फॅन्स पूर्ण जगभरात पसरलेले आहेत आपल्या भारत देशात असे अनेक खेळाडू आहेत जे जगात अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत.
आपल्या देशातील लोकांचा आवडता खेळ हा क्रिकेट आहे. या मध्ये अनेक सामने होत आहेत T20,50-50, आयपीएल इत्यादी. आपल्या देशातील लोक आयपीएल ची वाट बघत बसलेले असतात नवीन सिझन कधी येतोय त्यांच्या साठी खुशखबर, तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखात आयपीएल Shedule 2024 विषयी सविस्तर माहिती देणार आहोत.
भारतीय क्रिकेट संघाचा आणि दक्षिण आफ्रिका दौरा तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इतर संघांच्या सामन्यांमध्ये आयपीएल 2024 ची चर्चा मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. लोकांमध्ये आयपीएल 2024 विषयी अनेक प्रश्न शिवाय आतुरता सुद्धा आहे.
हे ही वाचा:- महाराष्ट्राच्या पोरानं जगात नाव काढलं; कोल्हापूर च्या वाघान ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला पदक मिळवून दिलं!
आता येणाऱ्या 19 डिसेंबर रोजी आयपीएल 2024 च्या नवीन सिझन साठी लिलाव होणार आहे, ज्यामध्ये अंदाजे 70 खेळाडूंना पात्र करण्यात येणार आहे. या 70 खेळाडूंची निवड करण्यासाठी सुमारे 800 हून अधिक खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत.
कधी होणार आयपीएल चे Shedule:-
बऱ्याच लोकांना मनात प्रश्न पडत असेल की नक्की कधी आयपीएल च्या नवीन हंगामाचे आगमन होणार त्यांसाठी खुशखबर अंदाजे येणाऱ्या काळातील विधानसभा च्या सर्व निवडणुका झाल्यावर आयपीएल च्या नवीन हंगामाची आंबलबजावनी होईल असे आवाहन केले आहे.
आयपीएल 2024 भारतात होणार की परदेशात:-
येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुकाला सुरुवात होणार आहे त्यामुळे अद्याप आयपीएल 2024 चे टाईम टेबल देऊ शकणार नाही असे आयपीएल BCCI ने सांगितले आहे एवढेच सांगितले आहे की ही T20 लीग 10 संघांमध्ये खेळली जाणार आहे, आणि आयपीएल अंदाजे मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून किंवा चौथ्या आठवड्यापासून सुरू होईल आणि आयपीएल 2024 चा शेवट हा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत होईल.