- Advertisement -

गुजरात टायटन्स विरुद्ध खेळणार राजस्थान रॉयल, या नवीन खेळाडूंना भेटणार मोका तर हे खेळाडू आज बाहेर

0 2

 

 

 

२०२३ मधील आयपीएलची २३ वी मॅच गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल या दोन्ही संघात होणार असून हीच दोन्ही संघ २०२२ मधील फायनल ट्रॉफी साठी समोर समोर खेळले खेळले होते. जे की २०२२ ची फायनल ट्रॉफी ही गुजरात टायटन्स आपल्या संघाला मिळवून दिलेली होती. जर की रविवारी होणाऱ्या या दोन संघाच्या मॅच मध्ये राजस्थान रॉयल मॅच जिंकून हरलेला हिशोब पूर्ण करेल. जे की गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल या दोन्ही संघाचा खेळ खूप रोमांचक होणार असून हा सामना जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर होणार आहे. जे की आजच्या या मॅचमध्ये प्लेइंग इलेव्हन साठी खेळणारे दोन्ही संघातील खेळाडू कोण आहे त्यावर आपण एक नजर टाकणार आहे.

 

सर्वात प्रथमतः आपण गुजरात टायटन्स च्या संघावर नजर टाकली तर गुजरात टायटन्स संघाचे कर्णधार हार्दिक पांड्या त्याच्या संघामध्ये थोडा फार बदल करेल असे वाटत आहे. जे की पाठीमागे गुजरात ची जी मॅच झाली त्या मॅचमध्ये विजय शंकर खेळला न्हवता. जे की या मॅचमध्ये विजय शंकर ला खेळण्यासाठी आणि आपले कौशल्य दाखवण्यासाठी चान्स भेटणार आहे. मात्र गुजरात टायटन्सने जर प्रथमता बॉलिंग केली तरच विजय शंकर ला खेळण्यासाठी चान्स भेटणार आहे. जर गुजरात टायटन्स प्रथमता बॅटिंग करेल तर विजय शंकर प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल. जे की नंतर एक खास खेळाडू म्हणून विजय शंकर ला खेळवले जाईल.

 

गुजरात टायटन्स मध्ये आज खेळू शकतात हे ११ खेळाडू :-

 

हार्दिक पांड्या (कर्णधार), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, डेविड मिलर, राहुल तेवतिया, विजय शंकर, राशिद खान, अल्जारी जोसेफ, मोहम्मद शमी और जोशुआ लिटिल.

 

राजस्थान रॉयल संघाबद्धल बोलायचे झाले तर बॉलर मध्ये थोडा फार बदल केला जाईल. संघातील महत्वाचा बॉलर ट्रेंट बोल्ट जर फिट असेल तर त्याला मैदानावर चान्स दिला जाईल नाहीतर त्या ऐवजी कुलदीप सिंह ला चान्स भेटणार आहे. तसेच संघातील रूट ला देखील चान्स देईल मात्र कधी जर संघ दुसऱ्या इनिंग ला बॅटिंग करेल .

 

राजस्थान रॉयल मध्ये खेळणार हे ११ खेळाडू :-

 

संजू सैमसन (कप्तान और विकेटकीपर ), यशस्वी जायसवाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, कुलदीप सेन/ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा और युजवेंद्र चहल

Leave A Reply

Your email address will not be published.