क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नसला तरीही अनेक लोक क्रिकेट चे चाहते आहेत. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत लोकांना क्रिकेट चे वेड आहे. क्रिकेट हा मूळ ऑस्ट्रेलिया देशाचा खेळ आहे परंतु क्रिकेट ची क्रेझ ही संपूर्ण जगभरात आहे हे आपल्याला माहीतच आहे.

क्रिकेट मध्ये हार जित ही होतच असते. क्रिकेट मध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी चे कौशल्य असणे फार गरजेचे असते. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहोत जे खेळाडू भारतीय असून आजपर्यंत त्यांना कोणीच आऊट शकले नाहीत, तर जाणून घेऊया कोण आहेत हे दिग्गज फलंदाज.
जगात एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. फलंदाजी मध्ये तर अनेक खेळाडूंनी असे विक्रम बनवले आहेत जे आजपर्यंत कोणीही तोडू शकत नाहीत. परंतु भारताचे असे 3 फलंदाज आहेत ज्यांना क्रिकेट दुनियेतील एक ही गोलंदाज बाद करू शकला नाही.
1) सौरभ तिवारी:-
धोनी चा डूप्लिकेट म्हणून सौरभ तिवारी ला ओळखले जात असे. सौरभ तिवारी च्या IPL मधील चांगल्या प्रदर्शनामुळे भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले. सौरभ तिवारी ला 2010 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक दिवसीय सामन्यात सौरभ तिवारी ला खेळण्याची संधी मिळाली. तसेच हे 2 वेळा सामने नाबाद खेळला परंतु भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवला.
2)फैज फजल:-
देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून फैज फजलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, त्यानंतर त्याला टीम इंडियामध्येही स्थान मिळाले. 2016 मध्ये फैज फझलने झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघासाठी शतक झळकावले होते. त्यानंतर एका मॅच दरम्यान 55 धावांचा टप्पा पार केला परंतु टीम इंडिया मध्ये त्यांना स्थान मिळाले नाही.
3)भरत रेड्डी :-
आजच्या क्रिकेट चाहत्यांना भारत रेड्डी हे नाव क्वचितच माहीत असेल. भारत रेड्डी यांनी 1978 ते 1981 दरम्यान टीम इंडियासाठी फक्त तीन एकदिवसीय सामने खेळले. यादरम्यान तो दोनदा आणि दोन्ही वेळा फलंदाजीला संधी मिळाली. परंतु भारतीय संघामध्ये स्थान प्राप्त होऊन ही संघामध्ये खेळण्याचा नंतर लाभ मिळाला नाही.