हे आहेत जगातील 5 गोलंदाज ज्यांनी ODI मध्ये जास्त वेळा फलंदाज बाद करून, पवेलीयन चा रस्ता दाखवला.
टी 20 क्रिकेट सामन्याची सुरुवात झाल्यापासून ODI चे सामने बंद झाले आहेत. टी 20 क्रिकेट सामन्याच्या परिणाम हा ओ डी आय क्रिकेट सामन्यावर झाला आहे. आताच्या काळात एकदिवसीय आणि टेस्ट मॅचेस मधील लोकांची रुची कमी झालेली आपल्याला दिसून येते हे खरच आहे.

एक दिवसीय क्रिकेट सामने सुरू झाल्यापासून सर्वात महत्वाचा खेळ हा फलंदाजांचा समजला जायचा परंतु कालांतराने गोलंदाज सुद्धा ऐन वेळी दबदबा निर्माण करू शकतात हे साध्य झाले आहे. आज या लेखात अश्या गोलंदाजांबद्दल सांगणार आहे ज्यांनी अनेक फलंदाजांना पवेलियन चा रस्ता दाखवून नेहमीच दबदबा निर्माण केला आहे.
लसिथ मलिंगा:-
श्रीलंका देशातील लसिथ मलिंगा हा एक यॉर्कर गोलंदाज आहे. आतापर्यंत या खेळाडू ने अनेक दिग्गज फलंदाजांना पवेलियन चा रस्ता दाखवलेला आहे. लसिथ मलिंगा ने आपल्या ODI करियर मध्ये आतापर्यंत 338 विकेट घेतल्या आहेत. तसेच आतापर्यंत 93 खेळाडूंना बोल्ड आऊट केले आहे.
शाहिद अफरीदी:-
पाकिस्तान चे माझी कॅप्टन शाहिद अफरीदी या खेळाडू ने आतापर्यंत ODI चे 398 सामने खेळले आहेत. या 398 सामन्यांमध्ये शाहिद अफरीदी ने 395 विकेट घेतल्या आहेत. तसेच या दरम्यान शाहिद अफरीदी ने 104 फलंदाजांना घरचा रस्ता दाखवला आहे.
मुथैया मुरलीधरन:-
श्रीलंका देशाचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मुथैया मुरलीधरन या खेळाडूला ओलखले जाते. मुथैया मुरलीधरन ने आपल्या ODI करियर मध्ये 355 फलंदाजांना बाद केले आहे शिवाय 122 फलंदाजांना बोल्ड आऊट केले आहे.
वकार यूनिस:-
हा एक पाकिस्तानी गोलंदाज आहे आतापर्यंत या खेळाडू ने 262 ODI सामने खेळले आहेत आणि या सामन्यात 151 फलंदाजांना बोल्ड आऊट केले आहे.