देशभरात क्रिकेट चे वेड दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तसेच क्रिकेट प्रेमी आवडीने क्रिकेट बघतात आणि आपल्या आवडत्या खेळाडू सपोर्ट करत असतात. परंतु आजकाल क्रिकेट मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढलेली आहे त्यामुळे क्रिकेट मध्ये टिकून राहण्यासाठी सतत फॉर्म मध्ये राहणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे जे फक्त क्रिकेट संघात कॅप्टन पद मिळेल म्हणून टिकून राहिले आहेत तर चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू.
ऑस्ट्रेलिया टेस्ट टीम मॅच चे कॅप्टन टीम पेन:-
टीम पेन हे ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू होते. केवळ कॅप्टन पदासाठी टीम पेन खेळत असायचे. त्याच्या कॅप्टन पदावेळी टीम चा परफॉर्मन्स एकदम खराब होता. शिवाय टीम पेन ला कॅप्टन पदावरून काढल्यावर टीम पेन ने लगेच निवृत्ती ची घोषणा केली. केवळ पदासाठी टीम पेन संघात खेळायचा.
ऑस्ट्रेलियन वन डे क्रिकेट टीम चे कॅप्टन एरोन फिंच:-
एरोन फिंच हा ऑस्ट्रेलिया संघाचा खेळाडू आहे. एरोन फिंच हे ऑस्ट्रेलियन संघाचे तुफानी आक्रमक फलंदाज होते. शिवाय गेल्या वर्षी चांगला परफॉर्मन्स नसल्यामुळे तसेच वय जास्त झाल्यामुळे एरोन फिंच ने सण्यास घेतला.
वेस्ट इंडिज टेस्ट मॅचेस चे कॅप्टन डेरेन स्यामी:-
डेरेन स्यामी हा वेस्ट इंडिज चा ऑल राऊंडर खेळाडू आहे.डेरेन स्यामी च्या नेतृत्वाखाली 2 वेळा T 20 मॅचेस मध्ये 2 वेळा विश्व विजेता बनवले. परंतु पुढे कॅप्टन पद सोडल्यावर डेरेन स्यामी ने क्रिकेट मधून सन्यास घेतला.
इंग्लंड वन डे आणि T 20 टीम चे कॅप्टन योन मॉर्गन:-
योन मॉर्गन ने 2019 साली आपल्या कॅप्टन पदाच्या आधारे इंग्लंड टीम ला विश्व कप विजेता बनवले होते.
तसेच योन मॉर्गन हे अत्यंत उत्कृष्ठ फलंदाज सुद्धा होते. परंतु काही मॅचेस मध्ये परफॉर्मन्स चांगला नसल्यामुळे कॅप्टन पद सोडून क्रिकेट मधून सन्यास घेतला.