PAK vs ENG LIVE: पाकिस्तानमध्ये जाऊन इंग्लंडने पाकिस्तानला केले चारी मुंड्या चीत, सिरीज हातातून जाताच सोशल मिडीयावर पाकिस्तान सं घहोतोय ट्रोल, पहा व्हिडीओ..
पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कराचीमध्ये खेळला जात आहे जिथे इंग्लिश संघाला जिंकण्यासाठी आता फक्त 55 धावांची गरज आहे. सध्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. मात्र, यादरम्यान सोशल मीडियावर पाकिस्तानी संघाला जोरदार ट्रोल करण्यात येत आहे.
या सामन्यात (PAK vs ENG) पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाक संघाने पहिल्या डावात 304 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 354 धावांत गारद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात पाकिस्तान संघाने 216 धावा केल्या.

पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कराचीमध्ये खेळला जात आहे. अर्धशतक झळकावल्यानंतर क्रीजवर बेन डकेट उपस्थित आहे. त्याचवेळी त्याला साथ देण्यासाठी बेन स्टोक्सही आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने 2 गडी गमावून 112 धावा केल्या असून इंग्लिश संघाला विजयासाठी 55 धावांची गरज आहे. म्हणजे चौथ्या दिवशी पाकिस्तानचा सफाया निश्चित आहे. पाकिस्तानची खराब कामगिरी पाहून ट्विटरवर चाहते या संघावर जोरदार टीका करत आहेत आणि मजेदार मीम्सही शेअर करत आहेत.
पहा काही मजेदार ट्वीट
They are playing T20 cricket in test and we can't play like this even in t20s hahaha#PAKvsENG pic.twitter.com/VUdD7joBgs
— Fàìzî 🇵🇰 ♥ (@ManMayal_144) December 19, 2022
mujhy samjh nahi a rahi hum kis fast bowling attack ke sahare match khelne aye thy ??
pakistan ki hr gali min fast bowler hain, likin is selector ne chance sirf parchiyon ko dena haii,
shame on you #PCB and ghatiya selector
#PAKvsENG— Muhammad Ahmad Makki (@Theahmadmakki) December 19, 2022
Ghar me test series whitewash krwana #PAKvsENG 😂😂 pic.twitter.com/wsQ8Kz06Ui
— Tahir Hussain (@i__am__tahir) December 19, 2022
clueless and 10 years behind Pakistan now .
urgently need a captain for Pakistan Babar has no idea at all #PAKvsENG— M Aftab Chaudhry. (@iffi_chaudhry) December 19, 2022
Khuda ka wasta hai… Aik wicket to lai lo Bhai….. 🤌🥲#PAKvsENG
— RyomenSakuna (@sultaniastics) December 19, 2022
Babar ke 50 se khush hote rehna bas team chahe kuch na kare.. pehli baar pakistan ka pakistan mei whitewash karegi koi team..when will your players learn to convert 50’s into 100’s these 50’s cant win you matches #PakvsEng #ENGvPAK
— DJ Rohit (@coolrohitstyle) December 19, 2022
इंग्लैंड ने हारमोनियम बजा दी #PakvsEng2022 pic.twitter.com/auZzASzpXm
— Mayank Kumar (@moonstar_live) December 19, 2022
क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…