PAK vs NED: नाणेफेक जिंकून नेदरलँड्सने घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय, असे आहेत दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू..

असे झाले असते तर बाबर आजम देखील विराट कोहली बरोबर भारतीय संघात खेळला असता...!

PAK vs NED: नाणेफेक जिंकून नेदरलँड्सने घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय, असे आहेत दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू..


भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकाचा (Odi world cup 2023) दुसरा सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स (pak vs ned) यांच्यात होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यात पाकिस्तानचे पारडे जड असले तरीही नेदरलँड्स त्यांना पराभूत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील.

पाकिस्तानचा संघ तबल्ल 7 वर्षानंतर खेळतोय भारतात सामना.!

पाकिस्तानचा संघ ७ वर्षांनंतर भारतात सामना खेळणार आहे. अशा स्थितीत संघाला विजयाने सुरुवात करायला आवडेल. बाबरच्या नेतृत्वाखाली संघाने विजय मिळवला तर तो इतिहास घडवेल. त्याचबरोबर नेदरलँडचेही इरादे मजबूत आहेत.

PAK vs NED

एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी पाकिस्तानचा संघ: इमाम-उल-हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, हसन अली, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन आफ्रिदी, सौद शकील, आगा सलमान, उसामा मीर, अब्दुल्ला शफीक.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी नेदरलँडचा संघ: विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडौ, वेस्ली बॅरेसी, स्कॉट एडवर्ड्स (विकेटकीपर/कर्णधार), बास डी लायड, कॉलिन अकरमन, तेजा निदामनुरु, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, साकिब झुल्फिकार, लोगान व्हॅन बीक, पॉल व्हॅन मेरिकन रायन क्लेन, आर्यन दत्त, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, शरीझ अहमद.


हेही वाचा:

 

“मला आता सवय झाली आहे..” वर्ल्डकप 2023 साठी भारतीय संघात जागा न मिळाल्यामुळे युजवेंद्र चहल नाराज, पहिल्यांदाच बोलत केला मोठा खुलासा..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.