PAK vs NED : आकडेवारीनुसार पाकिस्तान पडलाय नेदरलँड्सवर भारी, आजपर्यंत एकाही सामन्यात नाही झाला पाकिस्तानचा पराभव, बाबर आझम या 11खेळाडूंना देऊ शकतो संधी..

PAK vs NED:  वर्ल्ड कप 2023 (Worldcup 2023) सुरू झाला आहे. या हंगामाची सुरुवात न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याने झाली, ज्यामध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला. आता पुढचा सामना पाकिस्तान आणि नेदरलँड (PAK vs NED )यांच्यात आज ( ६ ऑक्टोबरला) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

 हेड टू हेड रेकॉर्ड

एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान आणि नेदरलँड (PAK vs NED )सहा वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये पाकिस्तानी संघाने सर्व सामने जिंकून नेदरलँड संघावर वर्चस्व गाजवले. त्याचबरोबर विश्वचषक स्पर्धेतही पाकिस्तानी संघाने नेदरलँडचा पराभव केला होता.

PAK vs NED : आकडेवारीनुसार पाकिस्तान पडलाय नेदरलँड्सवर भारी, आजपर्यंत एकाही सामन्यात नाही झाला पाकिस्तानचा पराभव, बाबर आझम या 11खेळाडूंना देऊ शकतो संधी..

PAK vs NED : नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध पाकिस्तानचे खेळाडू

यष्टिरक्षक : मोहम्मद रिझवान

फलंदाज: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, विक्रमजीत सिंग.

अष्टपैलू: बास डी लीड, शादाब खान

गोलंदाज: शाहीन आफ्रिदी (उपकर्णधार), लोगन व्हॅन बीक, हरिस रौफ

PAK vs NED: दरलँड्सविरुद्धच्या सामन्यासाठी अशी असू शकते पाकिस्तानची संभाव्य प्लेईंग 11

फखर जमान, इमाम उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली/उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.

PAK vs NED: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी  नेदरलँड्स संभाव्य प्लेइंग 11

विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डॉड, वेस्ली बॅरेसी, कॉलिन एकरमन, स्कॉट एडवर्ड्स (wk/कर्णधार), बास डी लिड, रोएल व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, शरीझ अहमद, रायन क्लाइन, पॉल व्हॅन मीकरेन.

ICC ODI World Cup 2023:

  • विश्वचषक 2023 साठी पाकिस्तानचा संघ

इमाम-उल-हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, हसन अली, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन आफ्रिदी, सौद शकील, आगा सलमान, उसामा मीर, अब्दुल्ला शफीक

  • विश्वचषक 2023 साठी नेदरलँडचा संघ

विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डॉड, वेस्ली बॅरेसी, स्कॉट एडवर्ड्स (wk/c), बास डी लीडे, कॉलिन एकरमन, तेजा निदामानुरु, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, पॉल व्हॅन मीकरेन, रायन क्लाइन, आर्यन दत्त , Sybrandt Engelbrecht, Shariz अहमद

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.