महेंद्रसिंग धोनीच्या प्रेगात पागल झालीय पाकिस्तानची ‘ही’ महिला खेळाडू, धोनीबद्दल केले असे वक्तव्य की, चाहते देताहेत जीवे मारण्याची धमकी..!

महेंद्रसिंग धोनीच्या प्रेगात पागल झालीय पाकिस्तानची 'ही' महिला खेळाडू, धोनीबद्दल केले असे वक्तव्य की, चाहते देताहेत जीवे मारण्याची धमकी..!

एमएम धोनीच्या चाहत्यांची यादी पाहिली तर अनेक बॉलीवूड आणि परदेशी सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे. धोनीने आपल्या खेळाने करोडो लोकांना वेड लावले आहे. यामध्ये सामान्य आणि विशेष अशा दोन्ही व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. त्याच्या उत्कृष्ट कौशल्य आणि रणनीतीच्या जोरावर त्याचा जगातील महान कर्णधारांच्या श्रेणीत समावेश होतो.

धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे ज्याने सर्व आयसीसी ट्रॉफीवर कब्जा केला आहे. या गुणांमुळे धोनीच्या मागे करोडो चाहत्यांची रांग उभी आहे. यामध्ये पाकिस्तानी महिला क्रिकेटरच्या नावाचाही समावेश आहे, जी धोनीची मोठी फॅन आहे. चला एक नजर टाकूया धोनीच्या पाकिस्तानी महिला क्रिकेटर चाहतीवर, जी धोनीची एवढी मोठी चाहती आहे की तिला चक्क जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या.

महेंद्रसिंग धोनीच्या प्रेगात पागल झालीय पाकिस्तानची 'ही' महिला खेळाडू, धोनीबद्दल केले असे वक्तव्य की, चाहते देताहेत जीवे मारण्याची धमकी..!

पाकची कर्णधार सना मीर धोनीची मोठी फॅन आहे.

धोनीच्या चाहत्यांमध्ये पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार ‘सना मीर’च्या नावाचाही समावेश आहे. सना मीर धोनीला आपलं पाहिलं प्रेम मानते. एका मुलाखतीदरम्यान तिने याचा खुलासा केला होता. यावेळी सनाने धोनीचे कौतुक केले.

सना मीर म्हणाली की,

धोनी हा भारतीय संघातील माझा क्रश आणि सर्वांत लाडका खेळाडू आहे. सना मीर पाकिस्तानच्या सर्वात यशस्वी महिला कर्णधारांपैकी एक आहे. सनाने पाकिस्तानसाठी दोन वेळा आशिया स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यासह सनाने पाकिस्तानी लोकांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचे काम केले आहे.

एमएस धोनीशिवाय सना मीरही बॉलिवूड स्टार्सची मोठी फॅन आहे. अमिताभ बच्चन आणि आमिर खान हे त्यांचे आवडते कलाकार आहेत. याशिवाय सना मीरला चित्रपट, संगीत आणि साडीची आवड आहे. याशिवाय ती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक, मोहम्मद हाफीज आणि युनूस खान यांचीही मोठी फॅन आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या प्रेगात पागल झालीय पाकिस्तानची 'ही' महिला खेळाडू, धोनीबद्दल केले असे वक्तव्य की, चाहते देताहेत जीवे मारण्याची धमकी..!

मात्र, महिला विश्वचषक 2017 मधील पाकिस्तानच्या खराब कामगिरीचे खापर कर्णधार सना मीरवर पडले. जूनमध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात पाकिस्तान संघाने अत्यंत खराब कामगिरी केली होती, त्यानंतर सनाकडून कर्णधारपद हिसकावून बिस्मा मारूफकडे सोपवण्यात आले होते. सनाने 72 एकदिवसीय आणि 65 टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले. या काळात पाकिस्तानने 26 एकदिवसीय सामने जिंकले आणि उर्वरित सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

माजी कर्णधार सना मीरला महेंद्रसिंग धोनी आवडतो, पण तिच्या संघाला विराट कोहली आवडतो. खुद्द सना मीरने एक निवेदन देताना याचा खुलासा केला आहे. सनाने सांगितले की, मला भारतीय मर्यादित षटकांचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी खूप आवडतो, पण आमच्या संघातील मुलींना विराट कोहली सर्वाधिक आवडतो.

सना मीरचे नाव पाकिस्तानातील अशा काही महिलांमध्ये समाविष्ट आहे ज्यांनी कट्टरतावादी देशातील महिलांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलण्याचे काम केले. सुरुवातीला पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करत सनाने देशासाठी खेळण्याचे काम सुरूच ठेवले. आज ती पाकिस्तानची एकमेव महिला क्रिकेटपटू आहे जिने 100 एकदिवसीय सामने खेळले आहेत.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *