पाकिस्तान च्या गोलंदाजाने टाकले चक्क 1 ओव्हर मध्ये 17 बॉल, जगातील सर्वात लज्जास्पद रेकॉर्ड, आजपर्यंत कोणीच तोडू शकले नाही.
पाकिस्तान संघाचे अनेक किस्से आपण बघतो कीव ऐकतो. जास्त करून पाकिस्तान संघाचा सामना मीम्स वर जास्त पाहायला मिळतो याचे कारण सुद्धा असेच आहे. पाकिस्तान संघ नेहमी ऐक वेळी कोणती तरी चूक करतो आणि जिंकत आलेला सामना हरतो ते काय पाकिस्तान साठी नवी गोष्ट नाही.

सध्या T20 सामन्यात सुद्धा पाकिस्तान 1धावांनी सामना हरला खरच हे खूप लज्जास्पद आहे जेव्हापासून पाकिस्तान 1 धावणे मॅच हरला तेव्हापासून पाकिस्तान वर फक्त मेम्स चां पाऊस पडत आहे. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्याने चक्क 1 ओव्हर मध्ये 17 बॉल टाकून लज्जास्पद रेकॉर्ड स्वताच्या नावी केला आहे.
क्रिकेट मध्ये अनेक वेगवेगळ्या खेळाडू नी असे रेकॉर्ड बनवले आहेत की जे आजपर्यंत कोणीच तोडू शकत नाही. परंतु चक्क पाकिस्तान च्या एका खेळाडू ने असा लज्जास्पद रेकॉर्ड बनवला आहे की तो कोणीच तोडू शकणार नाही.
आपल्याला माहीती प्रमाणे एका ओव्हर मध्ये 6 बॉल असतात. किंवा काही वेळेस गोलंदाज जास्त सुद्धा बॉल टाकतात. काही वेळेस वाइड बॉल कीव नो बॉल असल्यावर पुन्हा बॉल टाकावा लागतो. परंतु पाकिस्तान च्या गोलंदाजाने चक्क एका ओव्हर मध्ये 17 चेंडू टाकले आहेत.
त्या सामन्यादम्यान त्या गोलंदाजांची खूप अवस्था वाईट झाली होती. एका ओव्हर मध्ये 17 बॉल असा लज्जास्पद रेकॉर्ड त्या खेळाडूंच्या नावी झाला होता. आजपर्यंत हा रेकॉर्ड कोणीच मोडू शकले नाही कीव कोणता खेळाडू मोडणार सुद्धा नाही.
पाकिस्तान संघाचे माजी फास्टर बॉलर मोहम्मद शमी यांनी 2004 मध्ये आशिया सामन्यात पाकिस्तान विरुध्द बांगलादेश सामन्यादरम्यान हा रेकॉर्ड स्वतःचा नावी करून घेतला आहे. मोहम्मद शमी यांनी या सामन्यात एकच ओव्हर मध्ये 4 नो बॉल आणि 7 वाइड बॉल टाकले होते असे एका ओव्हर मध्ये 17 बॉल टाकले होते. तसेच या ओव्हर मध्ये मोहंमद शमी ने विरुद्ध संघाला 22 धावा दिल्या होत्या.
मोहम्मद शमी आपल्या आयुष्यात 15 वर्षे क्रिकेट खेळला. परंतु मोहम्मद शमी ला स्वतःचा फॉर्म टिकवता आला नाही. मोहम्मद शमी ने आपल्या क्रिकेट करियर मध्ये 36 कसोटी, 87 एकदिवसीय आणि 13 टी-20 एवढे सामने खेळले.
हेही वाचा: