भारतीय मुलीशी लग्न करण्यासाठी या पाकिस्तानी क्रिकेटरने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता; तीन मुलींचा वडील असूनही केले मुलीच्या वयाच्या भारतीय पोरीशी लग्न..

0

Zaheer Abbas Ritu luthra love story: पाकिस्तानी क्रिकेटपटू अनेकदा भारतीय मुलींच्या प्रेमात पडले आहेत. पाकिस्तानमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांचे हृदय भारतीय मुलींसाठी आहे. पाकिस्तानचा क्रिकेटर झहीर अब्बास हा देखील त्यापैकी एक आहे. झहीर अब्बासचे हृदयही एका भारतीय मुलीने चोरले होते. जाणून घेऊया कोण आहे ही महिला जिला अब्बास आवडतो आणि जाणून घ्या की, इस्बाला झहीरची पहिली भेट कधी, कशी आणि कुठे झाली.

भारतीय मुलीशी लग्न करण्यासाठी या पाकिस्तानी क्रिकेटरने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता; तीन मुलींचा वडील असूनही केले मुलीच्या वयाच्या भारतीय पोरीशी लग्न..

झहीर अब्बासने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन एका भारतीय मुलीशी लग्न केले. झहीर अब्बास आणि रीटा लुथरा यांची भेट 1980 मध्ये झाली होती. त्यावेळी झहीर इंग्लंडमध्ये ग्लुसेस्टरशायरकडून खेळत होता तर रीटा लुथरा डिझायनिंगचे शिक्षण घेत होती. कौंटी खेळताना झहीर आणि रिटा भेटले. रिटाला पहिल्यांदा भेटल्यानंतर झहीर तिच्या प्रेमात पडला आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.भारतीय मुलीशी लग्न करण्यासाठी या पाकिस्तान क्रिकेटरने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता; तीन मुलींचा वडील असूनही केले मुलीच्या वयाच्या भारतीय पोरीशी लग्न..

रिटा लुथरा यांना भेटायला आलेला झहीर अब्बास आधीच विवाहित होता आणि तीन मुलींचा पिताही होता. झहीर अब्बास यांचे पहिले लग्न नसरीन नावाच्या मुलीशी झाले होते आणि त्यांना रुदाबा, रोशना आणि हिबा या तीन मुली होत्या. रिटाला जोडीदार बनवण्यासाठी झहीरने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. इतकंच नाही तर रिटा लुथरा यांनी धर्मही बदलला होता. 1988 मध्ये झहीर अब्बास आणि रीटा यांचे लग्न झाले.

भारतीय मुलीशी लग्न करण्यासाठी या पाकिस्तान क्रिकेटरने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता; तीन मुलींचा वडील असूनही केले मुलीच्या वयाच्या भारतीय पोरीशी लग्न..

हे जोडपे सध्या कराचीमध्ये राहतात. समीना करोडोंचा डिझायनिंगचा व्यवसाय चालवते. दोघांना सोनल नावाची मुलगीही आहे. झहीर अब्बासने पाकिस्तानसाठी एकूण 78 कसोटी आणि 62 एकदिवसीय सामने खेळले. या काळात त्याच्या बॅटमधून अनुक्रमे ५०६२ आणि २५७२ धावा झाल्या. झहीरने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 19 शतके झळकावली आहेत. (Zaheer Abbas Ritu luthra love story)


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

IND vs ENG: कर्णधार रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर.. धोनी- सेहवागचा मोठा विक्रम होणार ध्वस्त?

Leave A Reply

Your email address will not be published.