पॅट कमिन्सवर पैश्याचा पाऊस… काव्या मारनने तब्बल एवढे कोटी मोजून बनवले संघाचा हिस्सा, आकडा वाचून व्हाल चकित..

पॅट कमिन्स

PL Auction 2024 (आयपीएल लिलाव 2024): ऑस्ट्रेलियन बॉलर पॅट कमिन्सवर पैशांचा पाऊस पडला आहे. त्याला सनरायजर्स हैद्राबादने 20.50 कोटींला खरेदी केले आहे. शार्दुल ठाकूर CSK च्या संघात परतला आहे. त्याच्यावर CSK च्या संघाने 4 कोटींची बोली लावली आहे. रचिन रविंद्र CSK कडून खेळणार आहे. त्याच्यावर 1.80 कोटींची बोली लागली आहे. आयपीएल 2024 च्या लिलावात भारतीय बॅटर करुण नायर आणि मनिष पांडे यांना खरेदीदार मिळाला नाही.

ऑस्ट्रेलियन बॅटर ट्रॅव्हिस हेडवर 6.80 कोटी रुपयांची बोली लागली आहे. तो सनरायजर्स हैद्राबादकडून खेळणार आहे.रोव्हमन पॉवेलवर पैशांचा पाऊस पडला आहे. त्याच्यावर 7.40 कोटी रुपयांची बोली लागली आहे. तो राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. यावेळची आयपीएल स्पर्धा इंग्लंडच्या जो रूट, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरच्या 3 खेळाडूंशिवाय होणार आहे.

पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने IPL 2024 च्या लिलावातून माघार घेतली आहे. याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. MI, CSK, RR, KKR, RCB Indian Premier League Auction Live Updates: IPL 2024 साठी आज दुबईत खेळाडूंचा लिलाव होत आहे.

बातमी अपडेट होत आहे.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *