सध्या T20 सामना चालू आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू आपल्या जीवाची पर्वा न करता भारतीय संघाला जिंकवण्यासाठी चांगले खेळत आहेत. तसेच चांगल्या खेळाडूंच्या परफॉर्मन्स मुळे भारत T20 वर्ल्ड कप मध्ये अंतिम टप्यात सुद्धा पोहचला आहे.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांच नाव मोठं आणि लक्षण खोटं असे आहे. T20 सामन्यात भारतीय संघावर ओझ वाढवायचं काम फक्त या खेळाडूंनी केलं आहे. तर मित्रांनो जाणून घेऊया कोण आहेत हे खेळाडू.
के एल राहुल:-
भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज म्हणून के एल राहुल ला ओळखले जाते. परंतु सध्या T20 सामन्यात खराब परफॉर्मन्स दाखवल्यामुळे के एल राहुल सतत चर्चेचा विषय बनत आहे. T20 सामन्यात के एक राहुल चा स्कोअर हा 10 च्या वर गेला नाही हे तुम्हाला माहीतच असेल. फक्त एका सामन्यात के एल राहुल ने अफगाणिस्तान विरोधात अर्ध शतक केले आहे. के एल राहुल चा हा सर्वात खराब परफॉर्मन्स असल्यामुळे अनेक चाहते नाराज झाले आहेत.
बाबर आजम:-
पाकिस्तान संघाचे कर्णधार बाबर आजम या खेळाडू ची तुलना भारतीय विस्फोटक फलंदाज विराट कोहली बरोबर केली जाते. सध्या च्या काही सामन्यात विराट कोहली चा फॉर्म परत आलेला दिसत आहे परंतु बाबर आजम हा चांगला खेळी करण्यास असफल ठरत आहे. या T20 सामन्यात बाबर आजम ने अत्यंत खराब खेळी केली आहे. बाबर आजम ने T20 सामन्यात 10 पेक्षा अधिक स्कोर केला नाही.
मोहम्मद रिजवान:-
पाकिस्तान संघाचे सलामी फलंदाज म्हणून मोहम्मद रिजवान ला ओळखले जाते. अत्यंत आक्रमक फलंदाजी करत मोठा स्कोर बनवण्यात मोहंमद रिजवान पारंगत आहे. परंतु या T20 सामन्यात मोहंमद रिजवान चा अत्यंत खराब परफॉर्मन्स आहे. नेदरलँड विरोधात फक्त रिजवान ने 49 धावा काढल्या होत्या. जेव्हा मोहम्मद रिजवान खेळतो तेव्हा पाकिस्तान संघाचे जिंकण्याचे चान्स हे 90 टक्के असतात.
केन विलियमसन :-
T20 सामन्यात न्यूजलंड संघ अत्यंत आक्रमक खेळला आहे. तसेच विक्रमी दावेदार म्हणून न्यूजलंड संघाची चर्चा केली जात आहे. परंतु न्यूजलंड संघाचे कर्णधार केन विलियमसन चा या T20 सामन्यात अत्यंत खराब परफॉर्मन्स आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 23 चेंडूत 23 धावा केल्यानंतर तो श्रीलंकेविरुद्धही फ्लॉप ठरला आणि 13 चेंडूत 8 धावा काढल्या. जरी त्याने इंग्लंडविरुद्ध 40 धावांची संथ खेळी खेळली.