- Advertisement -

हे आहेत फ्री हिट वर सर्वात जास्त सिक्स मारणारे जगातील टॉप 4 फलंदाज ,एकमेव भारतीय खेळाडू यादीत सहभागी..

0 1

हे आहेत फ्री हिट वर सर्वात जास्त सिक्स मारणारे जगातील टॉप 4 फलंदाज ,एकमेव भारतीय खेळाडू यादीत सहभागी..


क्रिकेट या खेळात अनेक वेगवेगळे नियम आणि अटी लागू आहेत हे तुम्हाला माहीतच आहे फलंदाज आणि गोलंदाजी साठी सुद्धा काही वेगवेगळ्या अटी आहेत. गोलंदाजासाठी नो बॉल, डेड बॉल, फ्री हिट अश्या प्रकारच्या काही अटी आहेत.

खेळाडू

गोलंदाजी करताना जर नो बॉल पडला तर त्याचा फायदा हा विरोधी संघाला जास्त होतो. तसेच वाईड बॉल सुद्धा अनेक वेळा विरोधी संघाला फायदेशीर ठरत असतो. बहुतांशी नो बॉल असल्यावर जास्त करून फलंदाज सिक्स मारण्याच्या तयारीत असतात. तर मित्रांनो आज या लेखात आम्ही आपणास अश्या फलंदाजाबद्दल सांगणार आहे ज्यांनी नो बॉल वर सर्वात जास्त सिक्स मारण्याचा विक्रम केला आहे.

रोहित शर्मा:-
भारताचा स्टार फलंदाज म्हणून सध्या रोहित शर्मा ला ओळखले जाते अत्यंत जबरदस्त असा अंदाज आणि खेळ यामुळे रोहित शर्मा चे अनेक चाहते आहेत. रोहित शर्मा हा भारताचा ओपनर फलंदाज आहे. रोहित शर्मा ने आजपर्यंत सर्वात जास्त फ्री हिट वर सिक्स मारण्याचा विक्रम केला आहे. आतापर्यंत रोहित शर्माने ने 13 फ्री हिट बॉल वर 10 सिक्स मारून जगात सर्वात जास्त फ्री हिट वर सिक्स मारण्याच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे.

ब्रैंडन मैकुलम :-
ब्रैंडन मैकुलम हा न्युजलंड चा फलंदाज आहे. आतापर्यंत च्या क्रिकेट करियर मध्ये ब्रैंडन मैकुलम ने आतापर्यंत 12 नो बॉल चा सामना करून फ्री हिट चां चान्स मिळवला होता 12 ही हिट मध्ये ब्रैंडन मैकुलम ने 6 सिक्स मारले आहेत.

शेन वॉटसन :-
शेन वॉटसन हा ऑस्ट्रेलिया चा जबरदस्त फलंदाज आहे. आतापर्यंत शेन वॉटसन 10 फ्री हिट बॉल चा सामना केला आणि त्यापैकी 5 सिक्स मारले होते.

मार्टिन गप्टिल:-

मार्टिन हा न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. आतापर्यंत मार्टिन गप्टिलने आपल्या क्रिकेट करियर मध्ये ११ वेळा फ्रीहिट बॉल चा सामना केला आणि यामध्ये सहा षटकार मारण्यात सुद्धा यश आले.


हेही वाचा:

या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..

“वर्ल्डकप मध्ये ऑरेंज कॅप सुरु करा” के.एल. राहुल पुन्हा स्वस्तात बाद झाल्याने चाहते झाले प्रचंड नाराज, सोशल मिडीयावर उडवली जातेय खिल्ली..

आकाश चोप्रा ते हर्ष भोगले.. एका क्रिकेट सामन्यासाठी तब्बल एवढी फीस घेतात हे कोमेंटेटर, त्यांच्या कोमेंटरीचे आहेत लाखो दिवाने.

Leave A Reply

Your email address will not be published.